शक्ती गौचन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शक्ती गौचन (२२ एप्रिल, १९८४ - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने गोलंदाजी करतो.