शरद वेसावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरद वेसावकर किंवा शरद भेसावकर (९ ऑक्टोबर, १९८८:संयुक्त अरब अमिराती - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करतो.

हा एव्हरेस्ट प्रीमियर लीगमध्ये पंचकन्या तेज या संघाकडून खेळतो. हा पंचकन्या तेज संघाचा कर्णधार आहे.

बाह्य दुवे[संपादन]