ललित भंडारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ललित भंडारी (२२ जुलै, १९९६ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.