बसंत रेग्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वसंता रेग्मी या पानावरून पुनर्निर्देशित)

वसंता रेग्मी (६ एप्रिल, १९८६ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने फिरकी गोलंदाजी करतो.