सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिद्धेश्वरशास्त्री चित्राव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

महामहोपाध्याय विद्यानिधि सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव (१ फेब्रुवारी, इ.स. १८८४ - ६ जानेवारी, इ.स. १९८४) हे वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार होते. यांनी सुमारे १४ वर्षे (इ.स. १९३२-इ.स. १९४६) झटून भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश नामक मराठी कोशग्रंथाची रचना केली [१].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "तहान भागवतानाच वाढवणारी ज्ञानपोयी" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. २६ जुलै, इ.स. २००३. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ५ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). १० डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.