Jump to content

२०१५ फ्रेंच ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१५ फ्रेंच ओपन  
दिनांक:   मे २४ - जून ७
वर्ष:   ११४
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
क्रोएशिया इव्हान दोदिग / ब्राझील मार्सेलो मेलो
महिला दुहेरी
अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स / चेक प्रजासत्ताक लुसी साफारोवा
मिश्र दुहेरी
अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स / अमेरिका माइक ब्रायन
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २०१४ २०१६ >
२०१५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०१५ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११४वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून, इ.स. २०१५ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली. पुरुष एकेरीमध्ये आजवर ९ वेळा अजिंक्यपद मिळवलेला व गतविजेत्या रफायेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले तर महिला एकेरीत गतविजेती मारिया शारापोव्हा चौथ्या फेरीतच पराभूत झाली.

विजेते

[संपादन]

पुरूष एकेरी

[संपादन]

महिला एकेरी

[संपादन]

पुरूष दुहेरी

[संपादन]

महिला दुहेरी

[संपादन]

मिश्र दुहेरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]