२००९ फ्रेंच ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००९ फ्रेंच ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   मे २४जून ७
वर्ष:   १०८
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
पुरूष दुहेरी
चेक प्रजासत्ताक लुकास लूही / भारत लिअँडर पेस
महिला दुहेरी
स्पेन आना इसाबेल मेदिना गारिगेस / स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
मिश्र दुहेरी
अमेरिका लिझेल ह्युबर / अमेरिका बॉब ब्रायन
फ्रेंच ओपन
< २००८ २०१० >
२००९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००९ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०८ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

विजेते[संपादन]

पुरूष एकेरी[संपादन]

स्वित्झर्लंड रॉजर फेडररने स्वीडन रॉबिन सॉडरलिंगला 6–1, 7–6(1), 6–4 असे हरवले.

महिला एकेरी[संपादन]

रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने रशिया दिनारा साफिनाला, ६-४, ६-२ असे हरवले.

पुरूष दुहेरी[संपादन]

चेक प्रजासत्ताक लुकास लूही / भारत लिअँडर पेसनी दक्षिण आफ्रिका वेस्ली मूडी / बेल्जियम डिक नॉर्मनना 3–6, 6–3, 6–2 असे हरवले.

महिला दुहेरी[संपादन]

स्पेन आना इसाबेल मेदिना गारिगेस / स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वालनी बेल्जियम व्हिक्टोरिया अझारेंका / रशिया एलेना व्हेस्निनाना 6–1, 6–1 असे हरवले.

मिश्र दुहेरी[संपादन]

अमेरिका लीझेल ह्युबर / अमेरिका बॉब ब्रायननी अमेरिका व्हानिया किंग / ब्राझील मार्सेलो मेलोना 5–7, 7–6(5), 10–7 असे हरवले.