Jump to content

१९६८ फ्रेंच ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६८ फ्रेंच ओपन  
दिनांक:   मे २७ - जून ९
वर्ष:   ६७
विजेते
पुरूष एकेरी
ऑस्ट्रेलिया केन रोसवॉल
महिला एकेरी
अमेरिका नॅन्सी रिची
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया केन रोझवॉल / ऑस्ट्रेलिया फ्रेड स्टोले
महिला दुहेरी
फ्रान्स फ्रांस्वा दूर / युनायटेड किंग्डम ॲन हेडन-जोन्स
मिश्र दुहेरी
फ्रान्स फ्रांस्वा दूर / फ्रान्स ज्यां-क्लॉद बार्क्ले
फ्रेंच ओपन (टेनिस)
  १९६९ >
१९६८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९६८ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ६७वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ मे ते ९ जून, इ.स. १९६८ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली. खुल्या टेनिस युगामधील ही पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा होती.


हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]