स्तानिस्लास वावरिंका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्तानिस्लास वावरिंका
Stanislas Wawrinka at Olympics 2012.jpg
देश स्वित्झर्लंड
वास्तव्य सेंत बार्थेलेमी, व्हो, स्वित्झर्लंड
जन्म २८ मार्च, १९८५ (1985-03-28) (वय: ३१)
लोझान, स्वित्झर्लंड
उंची १.८३ मी (६)
सुरुवात २००२
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१,५७,९०,५४८
एकेरी
प्रदर्शन ३६५ - २२३
अजिंक्यपदे १०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३ (२७ जानेवारी २०१४)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ४
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१४)
फ्रेंच ओपन विजयी (२०१५)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२०१४)
यू.एस. ओपन उपांत्यफेरी (२०१३)
दुहेरी
प्रदर्शन 70–84
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ९०
शेवटचा बदल: जून २०१५.


ऑलिंपिक पदक माहिती
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड साठी खेळताना
पुरूष टेनिस
सुवर्ण २००८ बीजिंग पुरूष दुहेरी

स्तानिस्लास वावरिंका (जर्मन: Stanislas Wawrinka; जन्म: २८ मार्च १९८५) हा एक व्यावसायिक स्विस टेनिसपटू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या वावरिंकाने २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत रॉजर फेडरर सोबत पुरूष दुहेरी टेनिससाठी सुवर्णपदक पटकावले.

२०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने एकेरीमध्ये रफायेल नदालला पराभूत करून आपले पहिले ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळवले. २०१५ साली त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजय मिळवून आपले दुसरे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळवले.

कारकीर्द[संपादन]

ग्रँड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या: २ (२ - ०)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१४ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड स्पेन रफायेल नदाल 6–3, 6–2, 3–6, 6–3
विजयी २०१५ फ्रेंच ओपन क्ले सर्बिया नोव्हाक जोकोविच 4–6, 6–4, 6–3, 6–4

ऑलिंपिक स्पर्धा[संपादन]

पुरुष दुहेरी: १ (१–०)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार सहकारी प्रतिस्पर्धी स्कोअर
सुवर्णपदक २००८ चीन बीजिंग हार्ड स्वित्झर्लंड रॉजर फेडरर स्वीडन सायमन ॲस्पेलिन
स्वीडन थॉमस योहान्सन
6–3, 6–4, 6–7(4–7), 6–3

बाह्य दुवे[संपादन]