यारोस्लावा श्वेदोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यारोस्लावा श्वेदोव्हा
देश कझाकस्तान
जन्म १२ सप्टेंबर, इ.स. १९८७
मॉस्को, रशिया
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 357–278
दुहेरी
प्रदर्शन 286–187
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


यारोस्लावा व्याचेस्लावोव्ना श्वेदोव्हा (रशियन:Ярослава Вячеславовна Шведова) (१२ सप्टेंबर, इ.स. १९८७:मॉस्को, रशिया - ) ही रशियात जन्मलेली कझाकस्तानची टेनिस खेळाडू आहे.[१].

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-09-05. 2009-08-15 रोजी पाहिले.