२००५ फ्रेंच ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००५ फ्रेंच ओपन  
दिनांक:   मे २३जून ५
वर्ष:   १०४ वे
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
बेल्जियम जस्टिन हेनिन-हार्देन
पुरूष दुहेरी
स्वीडन योनास ब्यॉर्कमन / बेलारूस मॅक्स मिर्न्यी
महिला दुहेरी
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
मिश्र दुहेरी
फ्रान्स फॅब्रिस सांतोरो / स्लोव्हाकिया दानियेला हंटुचोवा
मुले एकेरी
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना मारिन चिलिच
मुली एकेरी
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ॲग्नेस झेवे
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २००४ २००६ >
२००५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००५ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २३ मे ते ५ जून, २००५ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]