२०१३ फ्रेंच ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१३ फ्रेंच ओपन  
दिनांक:   मे २६ - जून ९
वर्ष:   ११२
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायन
महिला दुहेरी
रशिया येकातेरिना माकारोव्हा / रशिया एलेना व्हेस्निना
मिश्र दुहेरी
चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका / चेक प्रजासत्ताक फ्रांतिसेक चेर्माक
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २०१२ २०१४ >
२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०१३ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११२ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २६ मे ते ९ जून, इ.स. २०१३ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

विजेते[संपादन]

पुरूष एकेरी[संपादन]

स्पेन रफायेल नदाल ने स्पेन दाविद फेरर ला 6–3, 6–2, 6–3 असे हरवले.
ही स्पर्धा जिंकून रफायेल नदालने फ्रेंच ओपन विक्रमी ८वेळा जिंकण्याचा विक्रम केला. टेनिसच्या इतिहासामधील एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा आठ वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.

महिला एकेरी[संपादन]

अमेरिका सेरेना विल्यम्स ने रशिया मारिया शारापोव्हा ला 6–4, 6–4 असे हरवले. सेरेना विल्यम्सचे हे दुसरे फ्रेंच ओपन व १६वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद आहे.

पुरूष दुहेरी[संपादन]

अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायन नी फ्रान्स मायकेल लोद्रा / फ्रान्स निकोलास महुत ना 6–4, 4–6, 7–6(4) असे हरवले.

महिला दुहेरी[संपादन]

रशिया येकातेरिना माकारोव्हा / रशिया एलेना व्हेस्निना नी इटली सारा एरानी / इटली रॉबेर्ता व्हिंची ना 7-5, 6-2 असे हरवले.

मिश्र दुहेरी[संपादन]

चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका / चेक प्रजासत्ताक फ्रांतिसेक चेर्माक नी फ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविच / कॅनडा डॅनियेल नेस्टर ना 1–6, 6–4, [10–6] असे हरवले.

बाह्य दुवे[संपादन]