१९९२ फ्रेंच ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९२ फ्रेंच ओपन  
दिनांक:   मे २५जून ७
वर्ष:   ९१
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका जिम कुरीयर
महिला एकेरी
युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक मोनिका सेलेस
पुरूष दुहेरी
स्वित्झर्लंड याकोब ह्लासे / स्वित्झर्लंड मार्क रोसे
महिला दुहेरी
अमेरिका जिजी फर्नांडेझ / स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ नताशा झ्वेरेव्हा
मिश्र दुहेरी
स्पेन अरांता सांचेझ व्हिकारियो / ऑस्ट्रेलिया मार्क वूडफर्ड
फ्रेंच ओपन (टेनिस)
< १९९१ १९९३ >
१९९२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९९२ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ९१ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ७ जून, १९९२ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.