१९७६ फ्रेंच ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९७६ फ्रेंच ओपन ही फ्रांसच्या पॅरिस शहरात खेळली गेलेली टेनिस स्पर्धा होती. फ्रेंच ओपन स्पर्धेची ही ७५वी आवृत्ती होती.

यात इटलीच्या एड्रियानो पॅनाटाने पुरुषांचे तर युनायटेड किंग्डमच्या सू बार्करने महिलांचे विजेतेपद मिळविले.