Jump to content

तिरुपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिरुपूर जिल्हा
திருப்பூர் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
तिरुपूर जिल्हा चे स्थान
तिरुपूर जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय तिरुपूर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ५,१८६.३४ चौरस किमी (२,००२.४६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २४,७९,०५२ (२०११)
-लोकसंख्या घनता ४७८ प्रति चौरस किमी (१,२४० /चौ. मैल)
-लिंग गुणोत्तर ९८९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ तिरुपूर, पोल्लाची, निलगिरी, कोइंबतूरइरोड


तिरुपूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. २००९ साली तिरुपूर जिल्हा कोइंबतूरइरोड जिल्ह्यांचे काही भाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा तमिळनाडूच्या पश्चिम भागात स्थित आहे. तिरुपूर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

बाह्य दुवे

[संपादन]