Jump to content

२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता ब  ही एक क्रिकेट स्पर्धा आहे जी २०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनते.[]

स्पर्धेपूर्वीचा सामना

[संपादन]
१८ ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१७७/६ (२० षटके)
वि
Flag of the Seychelles सेशेल्स
८६ (१७ षटके)
सचिन गिल ४७* (१५)
नायडू कृष्णसामी २/२२ (४ षटके)
मजहरुल इस्लाम २९ (३३)
व्रज पटेल ३/१८ (४ षटके)
केनिया ९१ धावांनी विजयी
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: पॉल अंजेरे (केनिया) आणि शशिकांत संघानी (केनिया)
सामनावीर: रुषभ पटेल (केनिया)
  • केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सचिन गिल (केनिया), हर्षा मधुशंका आणि मणिकंदन मरियप्पन (सेशेल्स) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

फिक्स्चर

[संपादन]
१९ ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
वि
रवांडा वॉकओव्हरने विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: डेव्हिड ओढियांबो (केनिया) आणि पर्सिव्हल सिझारा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक नाही.

१९ ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२८६/५ (२० षटके)
वि
Flag of the Seychelles सेशेल्स
१८/२ (६.१ षटके)
ब्रायन बेनेट ९१ (३५)
जोबायर होसेन २/३६ (४ षटके)
टिम हॉरपिनिच ८ (१८)
रिचर्ड नगारावा १/१ (१ षटक)
झिम्बाब्वे ७६ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: लुबाबालो ग्कुमा (दक्षिण आफ्रिका) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
सामनावीर: ब्रायन बेनेट (झिम्बाब्वे)
  • सेशेल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • टिम हॉरपिनिच, जोबायर होसेन (सेशेल्स) आणि ताशिंगा मुसेकिवा (झिम्बाब्वे) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२२४/४ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
७६/८ (१६ षटके)
फिलिप कोसा २३ (२७)
शेम न्गोचे ३/१६ (४ षटके)
केनिया १११ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: स्टीफन हॅरिस (दक्षिण आफ्रिका) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
सामनावीर: राकेप पटेल (केनिया)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे मोझांबिकला १६ षटकांत १८८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
  • युजेनियो अझीने (मोझांबिक) त्याचे टी२०आ पदार्पण केले.
  • राकेप पटेल (केनिया) ने टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[ संदर्भ हवा ]

२० ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
५६ (१३.१ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
५७/१ (५ षटके)
ऑगस्टीन नवीचा १४ (१८)
रिचर्ड नगारावा ४/१६ (४ षटके)
ब्रायन बेनेट ३१ (१९)
डारियो मॅकोम १/१९ (२ षटके)
झिम्बाब्वे ९ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: स्टीफन हॅरिस (दक्षिण आफ्रिका) आणि मोर्शेद अली खान (बांगलादेश)
सामनावीर: रिचर्ड नगारावा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२० ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
वि
सेशेल्स वॉकओव्हरने विजयी
रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: चार्ल्स कारियुकी (केनिया) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
  • नाणेफेक नाही.

२० ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१००/७ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१०१/५ (१५ षटके)
डिडिएर एनडीकुबविमाना २९ (३८)
लुकास ओलुओच २/१४ (३ षटके)
सचिन बुधिया ३९ (२१)
झप्पी बिमेनीमाना २/१९ (४ षटके)
केनिया ५ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: लुबाबालो ग्कुमा (दक्षिण आफ्रिका) आणि पर्सिव्हल सिझारा (झिम्बाब्वे)
सामनावीर: सचिन बुधिया (केनिया)
  • रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kenya Cricket to host 2026 ICC Men's T20 World Cup Sub-Regional Africa Qualifier B in October 2024". Czarsports. 13 July 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]