Jump to content

श्रीमाताजी - स्वत:विषयी (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीमाताजी (स्वतःविषयी) हे पुस्तक 'द मदर ऑन हरसेल्फ' या पुस्तकाचा अनुवाद आहे. श्रीमती विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.

श्रीमाताजी (स्वत:विषयी)
लेखक श्रीमाताजी
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) The Mother on herself
अनुवादक विमल भिडे
भाषा इंग्रजी-मराठी
देश भारत
साहित्य प्रकार आत्मपर लेखन
प्रकाशन संस्था श्रीअरविंद आश्रम
प्रथमावृत्ती १९७९
चालू आवृत्ती २००९
मालिका श्रीमातृ-जन्म-शताब्दी ग्रंथमाला (पुष्प पहिले)
पृष्ठसंख्या १३३
आय.एस.बी.एन. 978-81-7058-908-2


या पुस्तकाचे दोन विभाग आहेत.

पहिल्या विभागात श्रीमाताजींनी लिहिलेले आत्मकथनपर उतारे आहेत. दुसऱ्या विभागात त्यांच्या काही आठवणी, प्रसंग, घटना वर्णन केलेल्या आहेत.

पुस्तकाच्या शेवटी श्रीमाताजींच्या जीवनाचा कालपट देण्यात आलेला आहे.[]






संदर्भ

[संपादन]
  1. ^ श्रीमाताजी (स्वत:विषयी), श्रीअरविंद आश्रम, १९७९