नागोठणे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागोठणे हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-रोहा मार्गावरील एक स्थानक आहे.

नागोठणे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कासू
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
निडी
स्थानक क्रमांक: ३३ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १३० कि.मी.