२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक सराव सामने
Appearance
२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे सराव सामने २७ फेब्रुवारी ते २ मार्च २०२२ दरम्यान झाले. विश्वचषकात सहभाग घेणाऱ्या सर्व ८ देशांनी प्रत्येकी दोन सामने खेळले. सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा नव्हता.
सराव सामने
[संपादन] २७ फेब्रुवारी २०२२
धावफलक |
वि
|
दक्षिण आफ्रिका
२४२/७ (५० षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
२ मार्च २०२२
धावफलक |
वि
|
इंग्लंड
१३९/४ (२६.२ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.
२ मार्च २०२२
धावफलक |
वि
|
बांगलादेश
१९४ (४१.२ षटके) | |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
- पावसामुळे बांगलादेश महिलांना ४२ षटकांमध्ये २०२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.