Jump to content

तू तेव्हा तशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तू तेव्हा तशी
दिग्दर्शक मंदार देवस्थळी / हरीश शिर्के
निर्मिती संस्था एकस्मै क्रिएशन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३३४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
  • सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता (७ नोव्हेंबर २०२२ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २० मार्च २०२२ – २६ मार्च २०२३
अधिक माहिती

तू तेव्हा तशी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]

मुख्य

[संपादन]

सहाय्यक

[संपादन]

अनामिकाचे कुटुंब

[संपादन]

सौरभचे कुटुंब

[संपादन]

विशेष भाग

[संपादन]
  1. पहिला पाऊस पहिली कॉफी, पानांवर थेंबांची नाजूक नक्षी, तू तेव्हा तशी. (२० मार्च २०२२)
  2. वहीत जपलेलं पिंपळपान पुन्हा थोडं हिरवं झालं. (२१ मार्च २०२२)
  3. सौरभ-अनामिकाच्या मैत्रीत घरची मंडळी उडवणार धमाल. (२४ मार्च २०२२)
  4. २० वर्षांनंतर अनामिकाला भेटणार कॉलेजमधला जुना पट्या. (२६ मार्च २०२२)
  5. अनामिका-सौरभच्या मैत्रीत मस्तानीचा गोडवा. (२९ मार्च २०२२)
  6. सौरभ-अनामिकाच्या मैत्रीचा अंदाज अनोखा, घरच्या मंडळींचा चुकतोय काळजाचा ठोका. (३१ मार्च २०२२)
  7. सौरभ-अनामिकाची मैत्री रंगतेय कमाल, मंडळीचा गैरसमज उडवून देणार धमाल. (२ एप्रिल २०२२)
  8. सौरभच्या वागण्याचे अनामिका काढणार वेगवेगळे अर्थ, मिसळ खाताना कळणार का मंडळींचा स्वार्थ? (४ एप्रिल २०२२)
  9. रामनवमीचा उत्सव जल्लोषात रंगणार, सौरभ-अनामिकाच्या नात्यासाठी मावशी पुढाकार घेणार. (५ एप्रिल २०२२)
  10. रामनवमीच्या मुहूर्तावर अनामिकासमोर येणार सौरभची बायको. (१० एप्रिल २०२२)
  11. सारसबागेत रंगणार सौरभ-अनामिकाची भेट, वल्ली करणार का चेकमेट? (१२ एप्रिल २०२२)
  12. अनामिकाला उत्सुकता, सौरभच्या मनातली 'ती' मुलगी कोण? (१४ एप्रिल २०२२)
  13. मावशीने खेळ केला सेट, अनामिका-सौरभची पहिली डेट. (१७ एप्रिल २०२२)
  14. सौरभला काही कळेना युती, मावशी-अनामिकाची जमली गट्टी. (२१ एप्रिल २०२२)
  15. सौरभच्या घरी छोटीशी पार्टी, मावशीच्या आमंत्रणावर अनामिकाची एंट्री. (२३ एप्रिल २०२२)
  16. मावशीचा डाव होणार यशस्वी, अनामिकाला कळणार सौरभची 'ती'. (२८ एप्रिल २०२२)
  17. सौरभची 'मी' बायको, अनामिकाची वल्लीला गुगली. (१ मे २०२२)
  18. सौरभच्या हक्काच्या पाच लाखांवर वल्लीचा डल्ला. (३ मे २०२२)
  19. अनामिका करणार वल्लीला चेकमेट, सौरभसमोर आणणार वल्लीची चोरी थेट. (१४ मे २०२२)
  20. पट्याची एकच फाईट, सगळ्यांची हवा टाईट. (२२ मे २०२२)
  21. राधाचा पटवर्धनांच्या वाड्यात आवाज बंपर, अनामिकाविषयी गैरसमज टाळण्यासाठी सौरभने कसलीये कंबर. (२४ मे २०२२)
  22. सौरभ टाकणार प्रेमाच्या दिशेने पहिलं पाऊल. (२६ मे २०२२)
  23. अनामिका ओळखणार का सौरभच्या आयुष्यातली 'ती'? (४ जून २०२२)
  24. सौरभ घालणार अनामिकाला भन्नाट कोडी, सुसाट धावणार का त्यांच्या प्रेमाची गाडी? (६ जून २०२२)
  25. कॉलेज रियुनियनची तयारी, सौरभ-अनामिकाच्या नात्यात आणणार गोडी. (८ जून २०२२)
  26. कॉलेज रियुनियन होणार यशस्वी, अनामिकाला कळणार सौरभची 'ती'. (१४ जून २०२२)
  27. सौरभसाठी अनामिकाचं प्रेमही गेलं आणि मैत्रीही तुटली. (१९ जून २०२२)
  28. अनामिका मैत्री स्वीकारणार की सौरभला कायमचं गमावणार? (२१ जून २०२२)
  29. अनामिकाची आई येणार, सौरभ-अनामिकाच्या मैत्रीमध्ये खोडा घालणार. (२३ जून २०२२)
  30. अनामिकाची आई पडणार सगळ्यांना भारी, सौरभ-अनामिकाची तुटणार का जोडी? (२५ जून २०२२)
  31. सौरभच्या थेट प्रश्नांचं अनामिका देणार उत्तर की आईच्या येण्याने होणार सगळंच निष्फळ? (२८ जून २०२२)
  32. अनामिकाचा अबोला आणणार दोघांमध्ये दुरावा. (३० जून २०२२)
  33. सौरभच्या एका निर्णयाच्या परिणामाने अनामिका प्रेम व्यक्त करणार. (३१ जुलै २०२२)
  34. बहरतंय सौरभ-अनामिकाचं नातं. (१४ ऑगस्ट २०२२)
  35. सौरभच्या अडचणीत अनामिकाची साथ, एकत्र येऊन करणार संकटावर मात. (६ सप्टेंबर २०२२)
  36. सौरभ-अनामिकाची लिव्ह इनवाली हटके लव्हस्टोरी. (६ नोव्हेंबर २०२२)
  37. सौरभ-अनामिकाचा नवीन घरात प्रवेश. (७ नोव्हेंबर २०२२)
  38. अनामिका माईमावशीचं आजारपण सौरभपासून लपवणार. (१९ नोव्हेंबर २०२२)
  39. माईमावशीमुळे सौरभ-अनामिकाचं‌ होणार मोठ्ठं भांडण. (२४ नोव्हेंबर २०२२)

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा | लक्ष्मी निवास
रात्री ११च्या मालिका
रात्रीस खेळ चाले ३ | तू तेव्हा तशी | चंद्रविलास | ३६ गुणी जोडी | जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा