अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा २०१७
वेस्ट इंडीज
अफगाणिस्तान
तारीख ३० मे – १४ जून २०१७
संघनायक कार्लोस ब्रेथवेट (टी२०)
जेसन होल्डर (ए.दि.)
असघर स्तानिकझाई
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा शाई होप (८३) गुलबदिन नायब (९२)
सर्वाधिक बळी अ‍ॅशले नर्स (४) रशीद खान (१०)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मार्लोन सॅम्युएल्स (१४६) मोहम्मद नबी (४८)
सर्वाधिक बळी केस्रिक विल्यम्स (८) शापूर झाद्रान (३)
मालिकावीर मार्लोन सॅम्युएल्स (वे)

अफगाणिस्तान संघाने जून २०१७ मध्ये तील एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांसाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१][२] झिम्बाब्वे शिवाय इतर कोणत्याही आयसीसीच्या पूर्ण सभासद देशाशी अफगाणिस्तानचा हा पहिलाच दौरा.[१] सुरुवातीला मालिकेमध्ये पाच एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळविले जाणार होते.[३][४][५] वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३–० अशी जिंकली.[६] अंतिम सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याने एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[७]

संघ[संपादन]

ए.दि. टी२०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[८] अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान[९] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[१०] अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान[९]

सराव सामने[संपादन]

२० षटके: वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय XI वि अफगाणिस्तान[संपादन]

३० मे २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
११५/९ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय XI
१०३/९ (२० षटके)
उस्मान घनी ३३ (३४)
मिग्वेल कमिन्स ३/१९ (४ षटके)
जॉन्सन चार्ल्स ५३ (४४)
रशीद खान ३/११ (४ षटके)
अफगाणिस्तान १२ धावांनी विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल दुगीड (वे)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका[संपादन]

१ला टी२० सामना[संपादन]

२ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
११० (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११४/४ (१६.३ षटके)
रशीद खान ३३ (२७)
सुनील नारायण ३/११ (४ षटके)
वेस्ट इंडी ६ गडी व २१ चेंडू राखून विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल दुगीड (वे)
सामनावीर: सुनील नारायण (वे)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • ह्या निकालामुळे अफगाणिस्तानची सलग ११ टी२० सामने जिंकण्याची शृंखला खंडीत झाली.[११]


२रा टी२० सामना[संपादन]

३ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११२/३ (१५ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९३ (१३.३ षटके)
करीम जनत २० (१५)
केस्रिक विल्यम्स ३/११ (२.३ षटके)
वेस्ट इंडीज २९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: केस्रिक विल्यम्स (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना १५ षटकांचा करण्यात आला आणि अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १२३ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.


३रा टी२० सामना[संपादन]

५ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१४६/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४७/३ (१९.२ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी व ४ चेंडू राखून विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर
पंच: लेजली रेफर (वे) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स (वे)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

९ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२१२/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४९ (४४.४ षटके)
जावेद अहमदी ८१ (१०२)
अ‍ॅशली नर्स २/३४ (१० षटके)
शाई होप ३५ (६३)
रशीद खान ७/१८ (८.४ षटके)
अफगाणिस्तान ६३ धावांनी विजयी
डॅरेन सामी राष्ट्रीय क्रिकेट मैदान, ग्रॉस आयलेट
पंच: Chettithody Shamshuddin (भा) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: रशीद खान (Afg)
  • नाणेफेक : अफगाणितस्तान, फलंदाजी.
  • रोस्टन चेस (वे) एकदिवसीय पदार्पण.
  • रशीद खानची (अ) एकदिवसीय क्रिकेटमधील चवथ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१२]
  • अफगाणिस्तानचा वेस्ट इंडीजविरुद्ध पहिलाच विजय तसेच त्यांचा बांगलादेश आणि झिम्बाब्वेशिवाय कसोटी क्रिकेट खेळणार्‍या इतर संघाविरुद्धचा पहिलाच विजय.[१३]

२रा एकदिवसीय सामना[संपादन]

११ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१३५ (३७.३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३८/६ (३९.२ षटके)
शाई होप ४८* (७७)
रशीद खान ३/२६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी व ६४ चेंडू राखून विजयी
डॅरेन सामी राष्ट्रीय क्रिकेट मैदान, ग्रॉस आयलेट
पंच: नायजेल दुगीड (वे) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: शाई होप (वे)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.

३रा एकदिवसीय सामना[संपादन]

१४ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • पावसामुळे आधी सामना ४३ षटकांचा करण्यात आला, परंतू नाणेफेकीनंतर पाऊस सुरूच राहिल्याने खेळ होऊ शकला नाही.[७]
  • लेजली रेफरचा (वे) पंच म्हणून पहिलाच एकदिवसीय सामना.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b "जून मध्ये अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "जून मध्ये अफगाणिस्तान, वेस्ट इंडीजमध्ये तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "वेस्ट इंडीज विरुद्ध पूर्ण मालिकेसाठी अफगाणिस्तान सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तानची २०१७ मालिका जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. Archived from the original on 2016-07-28. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "वेस्ट इंडीज टू होस्ट अफगाणिस्तान". अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ. Archived from the original on 2016-07-28. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "सॅम्युएल्सच्या नाबाद ८९ धावांनी वेस्ट इंडीजचा मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ a b "निर्णायक सामना पावसामुळे रद्द; वेस्ट इंडीजच्या विश्वचषकाच्या थेट प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "रोस्टन चेस अर्न्स मेडन ओडीआय कॉल-अप". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ a b "वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर". १टिव्ही अफगाणिस्तान. Archived from the original on 2017-06-01. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "टी२० साठी बीटनचे पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "रेकलेस बॅटिंग स्नॅप्स अफगाणिस्तान्स विनिंग स्ट्रीक". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "रशीद खान राइप्स द फाईट आऊट ऑफ वेस्ट इंडीज". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "गूच सेट्स अप हिस्ट्री". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]