गालेशिया (रोमन प्रांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


इ.स. १२५ च्या वेळचा गालेशिया प्रांत

गालेशिया (लॅटिन: Galatia, ग्रीक: Γαλατίας) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. त्याची स्थापना पहिला सम्राट ऑगस्टस याने इ.स.पू २५ मध्ये केली.