Jump to content

विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







दिनविशेष

[संपादन]

मुखपृष्ठावरील दिनविशेष सदरातील खाली दिलेल्या तारखा या त्या दिवसाच्या पानाचा दुवा देतात. मला वाटते की त्या तारखांना त्या दिवशीच्या दिनविशेष पानाचा दुवा द्यायला हवा.

कौस्तुभ समुद्र १०:४५, ३० डिसेंबर २००७ (UTC)

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.मराठी जनांच प्रथम दैवत श्री गणेश आजच्या विशेष लेखाच्या निमित्ताने आज इंग्रजी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर विराजमान झाले आहे आशा आहे आपणा सर्वांना Ganesha हा इंग्रजी लेख आवडेल. Mahitgar १३:०२, ३० डिसेंबर २००७ (UTC)

१५,००० लेख

[संपादन]

मराठी विकिपीडियाने डिसेंबर ३१, इ.स. २००७ रोजी १५,००० लेखांचा टप्पा ओलांडला.

स्टिलवेल रोड हा १५,०००वा लेख होता.

अभय नातू ०८:४५, ३१ डिसेंबर २००७ (UTC)

ही तर फार आनंदाची गोष्ट आहे, सर्व विकिपीडिया सदस्यांचे अभिनंदन. कौस्तुभ समुद्र १०:०७, ३१ डिसेंबर २००७ (UTC)

Change तत्वज्ञान to तत्त्वज्ञान

[संपादन]

Hello,

Can someone please replace all occurances of तत्वज्ञान by तत्त्वज्ञान using a bot. Later is the correct word and there are some categories using this word.

Thanks, हेरंब एम. ०७:५८, ४ जानेवारी २००८ (UTC)

I will run a bot later today or over the weekend to fix articles with this word. The bot will also replace categories. New/Existing categories have to be created/removed manually.

Abhay Natu १६:४९, ४ जानेवारी २००८ (UTC)

मुखपृष्ठ

[संपादन]

मुखपृष्ठ वरील बद्दल जसे मासिक सदर(lets try to keep it really मासिक), दिनविशेष, आणि हे आपणास माहीत आहे का?, संक्षिप्त सूची, मुख्य म्हणजे सद्य घटना (can we accomodate at least the headlines of last two day items in main page and link them same to actual items) खूपच प्रशंसनीय आहे.

दुसरी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मराठी विकीपीडिया आता 58व्या क्रमांकावर पोहचली आहे व statistics प्रमाणेही मराठी विकीपीडियात मागच्या 3-4 महिन्यात खूपच चांगली प्रगती केली.

याचे श्रेय येथील प्रबंधकाना व व्यक्तीगत हातभार लावणारे सदस्यांना

सर्वाना मनापासुन अभिनंदन व लक्षात असु द्या ही आहे फक्त एक चांगली सुरुवात व आपल्याला खूप पुढे जायचे आहे.

सुभाष राऊत २०:५८, ८ जानेवारी २००८ (UTC)

मला वाटते की मासिक सदराचा कौल साधारण १०-१५ दिवस आधीच घ्यावा, म्हणजे इतर कामे करायला (उदा. लाल दुव्यांचे लेख तयार करणे, वगैरे) थोडा वेळ मिळेल. तसेच सध्यातरी सद्य घटना मुखपृष्ठावर घेऊ नयेत असे मला वाटते.
कौस्तुभ समुद्र १०:४४, ९ जानेवारी २००८ (UTC)

Policy on overuse of bots in Wikipedias

[संपादन]

Please do express your openion and vote at m:Meta:Proposal for Policy on overuse of bots in Wikipedias

calculations

[संपादन]

It seems that calculations / using expressions with devenagri numbers is not possible. English numbers have to be used for this purpose, is there any way to do calculations using devnagri numbers or is there any method to convert any devnagri number to english for calculation purpose, I have done something simillar for {{YearDEV2EN}} but it only for a set of numbers, doing it for all the numbers is impossible using template (obviously a simple template).

Maihudon ०५:२८, १२ जानेवारी २००८ (UTC)

As it appears to me, there is a 1:1 mapping of digits (0…9) between English and Devanagri. If so, I suggest filing a but in mediazilla: asking to add Devanagri to MediaWiki proper, and put the mapping into the request as a starting point for developers. They made it possible already with another script (Hebrew, or Arab, I believe) and it seems to be adoptable pretty easily in my opinion. --Purodha Blissenbach ०८:२६, १५ जानेवारी २००८ (UTC)

प्रताधिकाराबाबत...

[संपादन]

सहाय्य चमू यांनी इंदिरा संत यांबाबतच्या लेखातील माहिती संदर्भात मला माहितीच्या प्रताधिकाराबाबत खात्री करून घेण्यास सुचवले आहे. तरी या लेखातील माहिती मी आंतरजाल, माझ्या संग्रहातील पुस्तके तसेच माध्यमिक,१२वी,वा पदवीप्राप्त अभ्यासासाठी लावण्यात येणारी पुस्तके यांमध्ये संबंधित पाठाच्या अगोदर लेखकाची जी ओळख करून देण्यात येते यावरून मिळवलेली असून माझ्या शब्दांमध्ये या माहितीचे सादरीकरण केले आहे. तरी ही माहिती विविध स्त्रोतांमधून मिळवलेली असल्याने याबाबत कुणाकडून कायदेशीर बाबींसंदर्भात विचारणा होईल असे मला वाटत नाही.तरी सदस्यांनी याबाबत आपले मत कळवावे ही विनंती! सौरभदा ०७:०१, १५ जानेवारी २००८ (UTC)

Dear सौरभदा, Sahayya chamu {{Copyright?}} message was placed by me only for guidance purpose , I checked your edits in article Indira Sant your edits up till now would not have any copy right issue for sure. You are already taking usual care and that is ok just go ahead with your writing

Mahitgar ०५:४७, १५ जानेवारी २००८ (UTC)

Bot Flag Request for Purbo_T

[संपादन]

Hello! I'd like to ask for permission to run the interwiki bot Purbo_T here, and to get it flagged as bot.

It shall be doing some test edits during the next days.
Thank you! --Purodha Blissenbach ०८:३४, १५ जानेवारी २००८ (UTC)

Hi, I hereby request for a bot flag for my bot User:Idioma-bot

  • Operator: Hugo.arg
  • Automatic or Manually Assisted: manualy and automatic asisted
  • Programming Language(s): Pywikipedia framework, daily svn update
  • Function Summary: interwiki
  • Already has a bot flag in: more than 70 wikipedias (en, es, hi, fr, de, ja, pl, ru...)

Thanks --Hugo.arg०९:२१, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)~

त्सुनामी

[संपादन]

त्सुनामी उच्चार नसून सुनामी लाटा असाच उच्चार आहे. यात 'त' चा उच्चार नाही. तेंव्हा तो काढता येईल का? निनाद ०४:०५, १६ जानेवारी २००८ (UTC)निनाद कट्यारे

मला वाटते सुनामी हाच शब्द योग्य राहील. इंग्रजी शब्दाची स्पेलिंगप्रमाणे copy मारण्याची गरज नाही. :जर सर्वजण सहमत असतील तर बॉट वापरुन हा बदल करता येईल.

हेरंब एम. १०:०२, १६ जानेवारी २००८ (UTC)


Excerpts from English wikipedia

A tsunami (pronounced /tsuːˈnɑːmi/) is a series of waves created when a body

The term tsunami comes from the Japanese words (津波、つなみ) meaning harbor ("tsu", 津) and wave ("nami", 波). [a. Jap. tsunami, tunami, f. tsu harbour + nami waves. - Oxford English Dictionary].

Unless a Japanese speaker sets the record straight, I'm reluctant to vote for a change to सुनामी

Abhay Natu १७:००, १६ जानेवारी २००८ (UTC)

Well, I only suggested after asking a Japanese man a regular japanese user. But its OK if you are believe English users are correct ;)

As I said, if you can produce some online reference (like above), I have no problem changing it.
अभय नातू ०८:००, १७ जानेवारी २००८ (UTC)
[संपादन]

Admins, samaj mukhprushT link is not working, pls check


सुभाष राऊत ०५:१९, १७ जानेवारी २००८ (UTC)

Where should it point to?
अभय नातू ०८:००, १७ जानेवारी २००८ (UTC)
Even i dont know, i thought admins might be able find the same from the history of changes
सुभाष राऊत ०४:२३, १८ जानेवारी २००८ (UTC)
It's not part of a page. I'll check to see if there're any traces.
अभय नातू ०५:०१, १८ जानेवारी २००८ (UTC)
मी बदल केला आहे आता ते पान wikipedia:Community_Portal ला पुनर्निर्देन करते. -- कोल्हापुरी ०५:१६, १८ जानेवारी २००८ (UTC)


उद्दिष्ट

[संपादन]

२०११ पर्यंतचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक असलेले लेख, रोज जमा होणारे लेख वगैरे बाबतचा सांख्यिकी तक्ता पाहिला.उद्दिष्ट अवघड आहे आणि पूर्ण करण्यासाठी ब-याच मेहनतीची आवश्यकता आहे.मात्र ही वाढ केवळ संख्यात्मक न होता गुणात्मक होण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मला वाटते.याबाबत मी असे सुचवू ईच्छितो की आपल्या देशाशी, महाराष्ट्राशी संबंधित व्यक्तिमत्त्वे, सण ,रितीरिवाज,भौगोलिकता एकूणच इथल्या संस्कृतीशी संबंधित लेखांबाबत जास्त मेहनत घेणे गरजेचे आहे.कारण जागतिक पातळीवरील व्यक्तिमत्त्वे, खेळ, शास्त्रीय माहिती व इतर बरीच माहिती आपणास इंग्रजी विकिपिडीया वरून देखील मिळू शकते. अर्थात उद्दिष्ट असेल तरच काम करण्यास प्रोत्साहन मिळते म्हणून ते आवश्यक आहे. तसेच कुणी कोणत्याही विषयावरील माहितीची भर घातली तर त्याचे स्वागतच आहे.मात्र मी अलीकडेच विकिपिडियावर काम करण्यास सुरुवात केली असल्याने प्राधान्यक्रमाबाबत असे काही धोरण अगोदरच ठरले असेल तर त्याबद्दल माहिती द्यावी हि विनंती. सदस्यांनी याबाबत त्यांची देखील मते मांडावीत. सौरभदा ०६:२२, १६ जानेवारी २००८ (UTC)

प्राधान्यक्रमाबाबत असे काही धोरण :
Please do refer:करण्यासारख्या गोष्टींची यादी

Mahitgar ०६:०६, २० जानेवारी २००८ (UTC)


दिनविशेष

[संपादन]

काल आणि परवा दिनविशेष तारखेप्रमाणे दिसले नाहीत. आजही मुखपृष्ठावर १७ जानेवारीचे दिनविशेष दिसत आहेत. हे कसे बदलता येतील? आपोआप बदलले जातात की सदस्यांना बदलावे लागतात? सौरभदा ०६:२५, २० जानेवारी २००८ (UTC)

आपोआप. बरेचदा तुमच्या संगणकाच्या सयीमध्ये (Cache) जुने पान असता तेच दिसते. ctrl-F5 केले असता नवीन आवृत्ती येईल.
अभय नातू १८:५३, २० जानेवारी २००८ (UTC)

विकिन्यूज्

[संपादन]

this link on the main page विकिन्यूज् - बातम्या doesn't seem to work.

Maihudon ०८:०९, २१ जानेवारी २००८ (UTC)

विकिन्यूज् in marathi is not yet started. Till such time administrators can link it to english wikinews. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:३०, २१ जानेवारी २००८ (UTC)

मासिक सदर

[संपादन]

lets finalise the monthly article so that we can work improve the same.

Nominate article names by end of this week so that we get atleast 4-5 days to work on it.


सुभाष राऊत ०९:३६, २३ जानेवारी २००८ (UTC)

फेब्रुवारी २००८चे मुखपृष्ठ सदर

[संपादन]

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:३०, २३ जानेवारी २००८ (UTC)


अविशिष्ट लेख

[संपादन]

सर्व मराठी विकिपीडिया सदस्य/प्रबंधक: एक सूचना करावीशी वाटते आहे. डावीकडील सुचालन खिडकीतील अविशिष्ट लेख हा दुवा नवीन सदस्य नोंदणीतील एक अडथळा ठरतो आहे असे मला वाटते.

मी स्वत: मराठी विकिपीडियाचा सदस्य होण्याआधी इंग्रजी विकिपीडिया वर येऊन Random Page उघडून वाचन करत असे. असे करताना एक दिवस मी इंग्रजी विकिपीडिया चा सदस्य झालो. मी आज परीक्षेसाठी अविशिष्ट लेख या दुव्यावर १०० वेळा टिचकी मारली. त्यातील फक्त एक लेख (पक पक पकाक, चित्रपट) हा उपयुक्त वाटला. मला वाटते की असे झाल्यास नवीन सदस्य नोंदणी मध्ये अडथळा येऊ शकतो. (अर्थात काही मराठी प्रेमी लोक ही स्थिती पाहूनच संपादन सुरू करण्याची शक्यता आहेच..)

तर या संदर्भात मला असे वाटते की या दुव्यावर एक [[वर्ग:अविशिष्ट लेख]] असा वर्ग तयार करून मासिक सदराचे लेख त्या वर्गात टाकावेत. तसेच इतरही काही लेख (उदा. मराठी टंकलेखन मदत, इ.) या वर्गात टाकावेत. असे केल्याने नवीन वाचक (ज्याने सदस्यत्व घेतलेले नाही) त्याच्यापर्यंत मराठी विकिपीडियाचा उपयोग व्यवस्थितरीत्या पोहोचेल.

यासंदर्भात मला बहिणाबाईंची एक ओवी आठवली..

माझं सुख माझं सुख हंड्या-झुंबरं टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख तळघरात कोंडलं

कृपया इतर सदस्य व प्रबंधकांनी यावर आपली मते मांडावीत.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:२३, २४ जानेवारी २००८ (UTC)

:) Liked comment along with ovi and support your view Mahitgar १६:१५, २४ जानेवारी २००८ (UTC)

Kaustubh,

Your point is valid, however, instead of removing the random page link, I'd rather add another link to the box at left that points to all featured articles and a help link. There are many other uses of random page link. I, for one, use it to bring up a (random) page and add to it/fix it. It also allows us to gauge gross quality of our writings. Earlier, it used to be that 6 out of 10 random pages would be year pages (1917, 200BC, etc) with virtually no information in them. The situation is improving.

Abhay Natu १६:४२, २४ जानेवारी २००८ (UTC)

दिनविशेष पान

[संपादन]

मुखपृष्ठावरच्या या पानावर रोज एकच दिनविशेष दिसतो.'आपणास हे माहित आहे काय?' हे पान जरा खाली सरकवून दिनविशेषांची संख्या वाढवता येईल काय? रोजचा दिनविशेष देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असतो त्याच्याबरोबरच भारताशी संबंधित दिनविशेष देता येतील का? मी आजच्या सदरात बदल केले तरीही मुखपृष्ठावर पहिलाच दिनविशेष दिसत आहे.रोज एकच दिसावा अशी तरतूद आहे का? माहिती द्यावी. सौरभदा ०८:३४, २५ जानेवारी २००८ (UTC)

There's no restrictions on number of entries, however, it should be no more than 3, as more entries might upset the page layout. Your browser cache settings are the reason you can not see the updated page right away.
Abhay Natu १६:५५, २५ जानेवारी २००८ (UTC)

मी येथे भाषांतर करत आहे

[संपादन]

विकि मीत्रांनो, मी विकि संदेशांच्या भाषांतरणाचे काम बीटा विकिवर करत आहे कृपया आपण पण सहभागी व्हा आणि शुद्धलेखन तपासणीत सुद्धा मदत करा. Mahitgar ०७:०८, २६ जानेवारी २००८ (UTC)