स्टिलवेल रोड
Appearance
| लेडो मार्ग | |
|---|---|
|
| |
| लांबी | १,०७९ किमी |
| देश |
|
| सुरुवात | लेडो, आसाम, भारत |
| मुख्य शहरे | शिंगब्वियांग - वाराझप - भामो - वांटिंग - लुनफ्लिंग - पाओशान, युंगपिंग, त्सुयुंग |
| शेवट | कुनमिंग, चीन |
| राज्ये व प्रदेश |
आसाम म्यानमार चीन |
| इतर नावे | स्टिलवेल रोड |
स्टिलवेल रोड हा भारत, म्यानमार व चीनला जोडणारा रस्ता आहे. लेडो रोड या नावानेही ओळखला जाणारा हा रस्ता भारताच्या आसाम राज्यातील लेडो शहरापासून सुरू होतो व चीनच्या कुन्मिंग शहरापर्यंत जातो. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या सैन्याने बर्मा रोड हा रस्ता इ.स. १९४२मध्ये काबीज केला व भारतमार्गे होणारा चीनचा रसदपुरवठा तोडला. त्यामुळे दोस्त राष्ट्रांनी हा पर्यायी मार्ग तयार केला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |