चर्चा:धूळपाटी
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- नवीन प्रकल्पांची सुरूवात
- इकडे लक्ष द्या
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- मासिक सदर आणि चांगले लेख
- प्रकल्प वृत्त
- दालन
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
धूळपाटी सुरक्षित का?!
[संपादन]संपादन पानावर "बदल नुसते करून बघण्यासाठी धूळपाटी वापरा" असं लिहिलेलं आहे. कोणीही तिथून इथे आले की हमखास गोंधळ होणार.
सुरक्षित का
[संपादन]धूळपाटी फक्त निनावी सदस्यांपासून सुरक्षित आहे.
येथे बदल करण्यापूर्वी आपल्या नावाने प्रवेश करणे अपेक्षित आहे.
अभय नातू १६:०६, २६ ऑगस्ट २००७ (UTC)
- धूळपाटीवर कोणालाही काहीही लिहिता यावे असे नसेल तर मग संपादन पानावर उल्लेख कशाला?
- (फारा दिवसांनी परत आलो आणि आल्या-आल्या प्रश्न विचारतोय मी :-)
- – केदार {संवाद, योगदान} १६:२४, २६ ऑगस्ट २००७ (UTC)
मग संपादन पानावरील उल्लेख बदलायला हवा. धूळपाटी वापरण्यासाठी प्रवेश न केलेल्यांना मुभा दिल्यास spamचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. ही शक्यता इतर पानांबद्दलही आहे परंतु धूळपाटी त्यातल्यात्यात जास्त महत्त्वाचे पान असल्याने असे करण्यात आलेले आहे.
अभय नातू १६:३७, २६ ऑगस्ट २००७ (UTC)
- मुखपृष्ठासारखी पाने संरक्षित करणे योग्य आहे. पण धूळपाटी एवढी महत्त्वाची नाही. त्यात काही वैश्वकोशीय मजकूर ठेवणे अपेक्षित नाही. (धूळपाटी sandbox साठी पारिभाषिक शब्द आहे ना?)
- – केदार {संवाद, योगदान} १७:००, २६ ऑगस्ट २००७ (UTC)
- Welcome Kedar,I propose traansfering मुखपृष्ठ धूळपाटी else where Leave this धूळपाटी blank unprotected .On en wiki automatic Bots clean up general धूळपाटी every 24 hours .
- Mahitgar १७:४५, २६ ऑगस्ट २००७ (UTC)
Unprotected.
अभय नातू १७:४८, २६ ऑगस्ट २००७ (UTC)
पुर्ननिर्देशन प्रस्ताव
[संपादन]- Wikipedia आणि हेल्प नामविश्वाचे विकिपीडिया विकिपीडिया आणि साहाय्य असे मराठीकरण प्रलंबीत होते त्यामुळे या पानाचे पुर्ननिर्देशन विकिपीडिया:धूळपाटी येथे करणे बाकी होते.पण आता तसे करण्यास हरकत नसावी असे वाटते.
आपले मत मांडा अथवा तसे पुर्ननिर्देशन करा.
Mahitgar १५:०९, २० ऑक्टोबर २००८ (UTC)
तात्पुरते
[संपादन]हे एक अविश्वकोशिय प्रयोगात्मक पान आहे. काही साचे पार्सर फंक्शन, जादूईशब्द, विशीष्ट संपादन गाळण्या मुख्य नामविश्वातच तपासावे लागतात त्याकरिता हे पान राखीव आहे. मराठी विकिपीडियावर प्रयोगा दाखल किंवा तात्पुरते लेखन करण्याकरिता खालील धूळपाट्यांचा उपयोग करा ==धूळपाट्यांची यादी== {{धूळपाटी}} ==या पानावर मुख्य नामविश्वात केले जाणारे प्रयोग या विभागात खाली करा== नाहीसे __NEWSECTIONLINK__