Jump to content

सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/जुनी चर्चा २

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विशेष चर्चा पाहा
आणखी.....

नमस्कार संतोष,

मला तुम्ही इमेल करू शकाल का? मला तुमच्याशी थेट संवाद साधायचा आहे आणि जे काही गैरसमज असतील ते दूर करायचे आहेत.

अभय नातू १५:३१, ६ डिसेंबर २०११ (UTC)

शककर्ता शालिवाहन व गौतमीपुत्र सातकर्णि

[संपादन]

संतोष, शककर्ता शालिवाहनगौतमीपुत्र सातकर्णि हे दोन्ही लेख एकाच विषयावर असल्याने तेथे हे दोन्ही लेख एकत्र (मर्ज) करण्याविषयी सूचना लावली आहे. आपण या लेखावर काम केले असल्यामुळे, एतत्संबंधाने काही बदल केल्यास उत्तम होईल. काही मद लागल्यास/शंका असल्यास जरूर कळवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२७, ६ डिसेंबर २०११ (UTC)

भारताच्या प्राचीन इतिहासाविषयीची संपादने जबरी चालू आहेत !! माझेही बाहू फुरफुरताहेत. :) --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५४, २१ डिसेंबर २०११ (UTC)

रोमन आकडे

[संपादन]

झकास! मी हे कसे करावे हा विचार करतच होतो. AWB वापरून पाहिले पण त्यात आंतरविकि दुव्यांमधील रोमन आकडे देखील बदलले गेले. आपण find and replace many हे कोणते software वापरून केले? This is perfect. - Abhijitsathe १३:४५, ८ डिसेंबर २०११ (UTC)

मी ऑलिंपिकची सर्व पाने वाढवत आहे. Complete झाले की एकदमच सर्वांवरील रोमन आकडे बदलता येतील ना? - Abhijitsathe १७:३०, ८ डिसेंबर २०११ (UTC)
सध्या तरी एक पान उघडून एक क्लिक करावी लागतेय एकदमच सगळी पाने घेता येतील की नाही शंकाच वाटतेय. बघू यात तोपर्यंत पाने वाढवली तरी चालतील. संतोष दहिवळ १७:४९, ८ डिसेंबर २०११ (UTC)

ट्रांसलेटविकी

[संपादन]

!!FUZZY म्हणजे अनुवाद करताना अनुवादकाकडून काही त्रूटी झाली होती.सामान्य पणे होणार्‍या चूका म्हणजे: डॉलरचे साईन वगळणे, डॉलर साईन सोबतचे क्रमांकाचे मराठीकरण करणे महिरपी कंस वगळणे अथवा अपूर्ण ठेवणे. ज्या सदस्यांना या गोष्टी माहित नव्हत्या त्यांच्याकडून मागील काळात त्रूटी उद्भवल्या होत्या त्यांची दुरूस्ती बाकी आहे. दुरूस्ती केल्या नंतर !!FUZZY हा शब्द काढून सेव्ह करावे. नव्याने सध्या होणार्‍या अनुवादात अशा त्रुटीहोऊच नयेत म्हणून चांगल्या आपोआप होणार्‍या माग्रदर्शनाची सोय आहे पुर्वी तशी ती नव्ह्तीमाहितगार १३:२२, ९ डिसेंबर २०११ (UTC)

  • मी थोडे अधिक जोडू इच्छितो
  1. !!FUZZY म्हणजे मगील अनुवादा नंतर सदर संदेश मिडिया विकीने बदललेला/ अद्यावत केलेला आहे. त्यामुळे पूर्वीचे भाषांतर पुन्हा करून पाहिजे अथवा तपासून पाहिजे. आपण  !!FUZZY वगळावे आणि भाषांतर करावे.
  2. $1 ($2) वैगरे हे त्या संदेशात पास होणारे प्यारमीटर्स आहेत. ह्यांची रचना भाषांतरास धरून करावी. हे प्यारमीटर्स रन टाइम मध्ये अयक्चुअल व्ह्यालुज ने रिप्लेस होतात.

जसे -

$1  page  will  be  delited . -> पृष्ठ $1  वगळले जाईल 

समजा $1 = १२ मग वाचकास पृष्ठ १२ वगळले जाईल - असा संदेश दिसेल. (येथे $1 ची जागा वाक्यरचने प्रमाणे बदलली आहे.)

  1. प्यारमीटर्स देतांना राहिल्यात तर चौकट लालरंग धारण करते आणि त्रुटी दाखवते.
  2. साच्याची ( {{ ...} ) नावे भाषांतरीत करूनये पण त्यातील लेबल म्हणजे पाईप ( | ) नंतरील मजकूर भाषांतरीत करावा.
  3. आपण केलेले भाषांतर रीव्हूवरकडे जाणार आणि त्यांनी पास केल्यावरच विकी त्यास अंगीकारणार.

पुढील भाषांतरास शुभेच्छा ..!

राहुल देशमुख १३:५७, ९ डिसेंबर २०११ (UTC)

द्रुतमाघार

[संपादन]

संतोष,

माझ्या माहितीप्रमाणे द्रुतमाघार अधिकार फक्त प्रचालकांना उपलब्ध असतो. फक्त द्रुतमाघारीकरणाचा असा अधिकार वेगळा देता येत नाही. हे चुकीचे असल्यास कळवावे व हा अधिकार कसा देता येईल हेसुद्धा कळवावे म्हणजे मी तो देऊ करेन.

अर्थात तुम्ही प्रचालकपदासाठी सदस्यसमुदायाला विनंती करुन हे पद घेऊ शकता.

अभय नातू १८:२८, १० डिसेंबर २०११ (UTC)

नमस्कार संतोष,
तुम्ही दिलेल्या दुव्यांबद्दल धन्यवाद. त्या दुव्यांवरुन असे वाटते की हा विशिष्ट अधिकार फक्त इंग्लिश विकिपीडियावर देता येतो आणि इतर विकिपीडियांसाठी विशेष विनंती करावी लागते.
तर असे असल्यास "अशी विनंती करावी का" हे एकदा चावडीवर विचारुन घेउन मग मेटावर विनंती करावी.
अभय नातू ०३:३५, १३ डिसेंबर २०११ (UTC)

सन्त महिपती

[संपादन]

संतोष जी संत महिपती ताहराबादकर या लेखावर संपादकिय कार्य केल्याबद्दल व मार्गदर्शन केल्याबद्दल हार्दिक धन्यवाद . असेच आपले सहकार्य मिळो ही विनंती.तुम्ही अहमदनगरला असता का, संपर्क करणे. मी बीएसएनएल अहमदनगर येथे नोकरी करतो. --Vijay Nagarkar १६:३०, १२ डिसेंबर २०११ (UTC)

वर्गीकरण व्यक्तिविषयक लेखांतील डीफॉल्टसॉर्ट

[संपादन]

नमस्कार संतोष !

वेणूबाई यशवंतराव चव्हाण या लेखात मी केलेले बदल पाहा. त्यात त्या लेखाचे वर्गीकरण केले असून, त्या वर्गात हा लेख कोणत्या वर्णाक्षराखाली दिसावा यासाठी "डीफॉल्टसॉर्ट" ("{{DEFAULTSORT:अमुक,तमुक}}") नावाचा मीडीयाविकी सिस्टम कीवर्ड वापरला आहे. व्यक्तिविषयक लेखांमध्ये सॉर्टिंग "आडनाव,पहिलेनाव मधलेनाव" या क्रमाने करावयाचा शिरस्ता आहे.

या किरकोळ बाबी लेखांमध्ये खूप उपयोगी पडतात, म्हणून तुमच्या निदर्शनास आणून द्याव्याश्या वाटल्या. बाकी उत्तम !

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५१, १५ डिसेंबर २०११ (UTC)

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, संतोष दहिवळ/जुनी चर्चा २

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


आंभोरा

[संपादन]

नमस्कार संतोष, अलिकडे क्लिनअपचे अवघड धनूष्य तुम्ही पेलण्यात पुढाकार घेतलेला दिसतो तुमचे काम छान चालू आहे,संकल्पसुद्धा आपल्या कामाचे कौतुक करत असतात, आपल्या कामा करता शुभेच्छा.

थोडी एक शंका होती आंभोरा लेखात "याच समाधी समोर महाराष्ट्रातील मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधू तसेच पवनामृत, पवनविजय हे ग्रंथ मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांनी शके १११० मध्ये लिहिलेले आहेत" आपण हे वाक्य स्ट्राईक थ्रू केले आहे. मला या विषयाची पार्श्वभूमी माहित नाही आहे. स्ट्राईक थ्रू करण्या मागचा उद्देश माहिती चुकीची आहे हा आहे, विकि मार्कअप चुकीचे आहे का संदर्भ उपलब्ध नसणे आहे हे जाणून घ्यावयास आवडले असते.

म्हणजे संबधीत सहाय्य पानांवर तसेच ऑनलाईन सादरीकरणात सुयोग्य मार्गदर्शनाची भर घालणे सोपे जाईल.संकल्प अभय इत्यादींनी केले गेलेले बदल संबधीत सदस्याच्या चर्चा पानावरही मी मागे समजून देत असे त्यामुळे गैरसमज टळण्यात काहिशी मदत होत असे हल्ली एवढा वेळ होत नाही.माझी जागा घेणारे कुणीतरी पुढे यावे असे वाटते. सहाय्य प्रकल्पांतर्गत सहाय्य पुर्वण्याच्या मार्गांबद्दल एखादे ऑनलाईन पॉवर पाँईंट बनवण्याचे बर्‍याच दिवसापासून मनात आहे पण वेळ होत नाही.

आपण केलेला बदल दृष्टीकोनातील फरका मुळे केला असेल असे वाटत नाही .फक्त स्मरण झाले म्हणून नमुद करून ठेवत असतो म्हणजे भविष्यातील चर्चांमध्ये एखाद्या मुद्द्या बद्दल विषयास अनुसरून चर्चा करण्याची सोय होते . एखादा बदल उलटवणे एखाद दिवस (साधारणत:) चोविसतास पर्यंत उलटवणे टाळले तर बरे पडू शकते एक तर या संकेतास हार्ड अँड फास्ट नियम बनवणे शक्य नाही हे खरे पण एक संकेत म्हणून जमेल तसा तो पाळण्याची प्रथा अद्यापी मराठी विकिपीडियावर नाही दृष्टीकोनातील फरका मुळे केले जाणारे बदल आणि इतर कारणांनी जसे की क्लिन अपकरता केले जाणारे बदल यात नेहमीच फरक करता येईल असे नाही.पण अधिकाधीक दृष्टीकोण सामावून घेण्याच्या दृष्टीने अशा संकेताचे जमेल तेवढे पालन भविष्यात केव्हातरी चालू करण्याची गरज भासू शकते.या संकेताच्या महत्वाबद्दल पुढेचालून चर्चा करू.

माहितगार ०१:२४, २० डिसेंबर २०११ (UTC)

I think the point raised by Mahitgar is correct.
Also, the sentence "मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधू हा अंबाजोगाई या बीड जिल्ह्यातील गावी लिहिलेला आहे." is in no way related to Ambhora, so it is out of context in this article. We can change it like "according to one opinion, this book was written here, though other opinions claim it to be written at Ambajogai in Beed district." गणेश धामोडकर ०३:२५, २० डिसेंबर २०११ (UTC)
दहिवळ साहेब, कोणत्याही सदस्याने लिहिलेले लिखाण अशा तर्हेने खोडणे योग्य नाही. तुम्ही आपले मत चर्चा पानावर नोंदवू शकता आणि त्यावर सर्वसंमतीने प्रचालक लोक कारवाई करतात हि विकिपीडियाची आचारसहिता आहे. सरळ खोडणे आणि तेही लाल रंगाने हे कामकरणार्या सदस्याच्या भावनांना दुखवणारे ठरू शकते. निदर्शनास आणण्या साठी फारतर फार साच्यांचा वापर करावा, खडाखोड केल्याने विकिपीडिया पण घाण दिसतो आहे. Bhimraopatil ०५:३२, २० डिसेंबर २०११ (UTC)
संतोष जी, आपणांस कळवतांना मला आनंद होईल कि ज्या लोकसत्ता वृत्तपत्राचा दाखला देऊन तुम्ही खाडाखोड करीत आहात त्याच वृत्तपत्रात आणखी एक बातमी आहे ज्यात विवेकसिंधू हा मराठीचा आद्यग्रंथ आंभोरा येथे लिहिल्या गेल्याची वार्ता आहे. पहा [विवेकसिंधू ने परंपरा निर्माण केली-म.रा.जोशी] [श्री क्षेत्र आंभोरा]Kmohankar


  • >>>>अलिकडे क्लिनअपचे अवघड धनूष्य तुम्ही पेलण्यात पुढाकार घेतलेला दिसतो

संतोषराव क्लीनप म्हणजे सफाई कि विकिपीडियाचा सफाया करणार ? (..........व्यक्तिगत टिकेचे शब्द आणि वाक्य वगळले माहितगार )१३:२३, २० डिसेंबर २०११ (UTC) .- Anandaaghav

I think we have already had an enough discussion here. I am going to copy this discussion on the article discussion page, and BEING BOLD, going to edit the article with as much as neutrality possible tonight. I hope Mr. Santosh will take part in it at the article talk page. Thanks for a wonderful conversation.गणेश धामोडकर १२:२१, २० डिसेंबर २०११ (UTC)

इम्पोर्ट स्क्रिप्ट

[संपादन]

या तांत्रिक चर्चेवर तुमची टिप्पणी हवी आहे. - प्रबोध (चर्चा) ११:३४, २४ डिसेंबर २०११ (UTC)

साचा:संदर्भनोंदी

[संपादन]

साचा:संदर्भनोंदी यातील चुकीचा बदल उलटवला आहे. हा नित्य वापरातला साचा आहे. विशेष:येथे_काय_जोडले_आहे/साचा:संदर्भनोंदी पहावे. - प्रबोध (चर्चा) ०८:३४, २९ डिसेंबर २०११ (UTC)

नॉर्मन बोरलॉग

[संपादन]

१००९ चे २००९ केल्याबद्दल धन्यवाद! नजरचुकीने मी बोरलॉगबुवांना एक हजार वर्ष मागे नेऊन फेकले होते. गणेश धामोडकर (चर्चा) ०४:४५, ३० डिसेंबर २०११ (UTC)

नोबेल पारितोषिकविजेत्यांच्या लेखात "बाह्यदुवे" असे लेखन योग्य ठरणार नाही, तर "बाह्य दुवे" असा विभाग हवा - कारण "बाह्य" हे विशेषण म्हणून वापरले असून त्यातून "बाह्यदुवा"/"बाह्यदुवे" असा सामासिक शब्द अभिप्रेत नाही. अर्थात त्यासाठी तुम्ही स्वतःहून श्रमू नका. एडब्ल्यूबी चालवून त्यामार्फत हे बदल करता येतील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १९:२२, ३१ डिसेंबर २०११ (UTC)

Wikimedia Commons

[संपादन]

संतोष, धर्मानंद कोसंबी या लेखामध्ये चित्र लावल्याबद्दल धन्यवाद! आपण चित्र इंग्रजी विकिपीडियावरून घेतले असे लिहिले आहे. इंग्रजी विकिपिडीयाची Commons वर असलेली चित्रे इथे परत अपलोड करण्याची गरज नसते. आपण ते चित्र सरळ इथे टाकू शकता.

सदर चित्र मात्र कोमन्स वर नव्हते. त्यामुळे ते इथे अपलोड न करता commons वर अपलोड केले असते तर ते सर्व विकिंमध्ये विनासायास वापरता येते. http://commons.wikimedia.org हा सर्व विकिपिडीया प्रकल्पांचा मध्यवर्ती मिडियासंग्रह आहे. काही शंका असल्यास कळवावे. गणेश धामोडकर (चर्चा) ०८:४५, १ जानेवारी २०१२ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

[संपादन]

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५७, १ जानेवारी २०१२ (UTC)

उपसंपादकाचा बार्नस्टार!

[संपादन]

नमस्कार संतोष ! तुम्ही आतापर्यंत केलेल्या १८८९ संपादनांद्वारे मराठी विकिपीडियावर माहितीची मौलिक भर घातल्याबद्दल मराठी विकिसमुदायाच्या वतीने मी तुम्हांला उपसंपादकाचा बार्नस्टार देऊन गौरवत आहे. हा बार्नस्टार लेख दर्जेदार बनवण्यामधील कामगिरीची कदर म्हणून दिला जातो. आपण हा बार्नस्टार आपल्या सदस्यपानावर लावू शकता (त्यासाठी खालील साचा व त्याखालील माझी सही योग्य त्या पानावर नेऊन डकवा.)

उप-संपादकाचा बार्नस्टार
संतोष दहिवळ , मराठी विकिपीडियावरील लेखांमधल्या चुका सुधारून लेख दर्जेदार बनवण्यामधील तुमच्या कामगिरीची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने हा गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.


--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:५९, ५ जानेवारी २०१२ (UTC)

संतोष, बार्नस्टार जरा तुमच्या सदस्यपानावर लावून मिरवा की हो. :) --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:०५, १० जानेवारी २०१२ (UTC)

जॉर्ज

[संपादन]

Good catch! मी दुसर्‍या जॉर्जचा लेख कॉपी करून पहिल्यामध्ये घातला पण चित्र बदलायचे विसरलो. आता दुरुस्ती केली आहे. - अभिजीत साठे १८:०७, ६ जानेवारी २०१२ (UTC)

स्कायरिमचे नाव

[संपादन]

दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम या लेखाला निर्माण करताना मी "दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम" असे बरोबर शीर्षक दिलेले. "दी एल्डर स्क्रोल्स स्कायरिम ५" हे शीर्षक चूकीचे असून त्याचा काहीही अर्थ लागत नाही. Sabretooth १५:०८, १० जानेवारी २०१२ (UTC)

मनापासून आभार

[संपादन]

माझ्या पहिल्या संपादनाची आठवण करून दिल्याबद्दल मनापासून आभार. त्यावेळी विकीवर मराठी टंकलेखन करण्यासाठी बाहेरचे टंक लागत. विजय नावाच्या आपल्या सदस्याच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनांनुसार मी महत्प्रयत्नाने बरहाचे फॉन्ट माझ्या संगणकावर उतरवून घेतले, आणि माझ्या संपादनाच्या कार्याला गती मिळाली. आता हे विजय कुठे आहेत कोण जाणे? प्रिया व्ही पी नावाच्या आपल्या एक विद्वान सदस्या इथे लिखाण करीत असत. त्यांचा माझ्याशी इथे अगदी सुरुवातीच्या काळात झालेला परिचय पुढे दृढमूल झाला. त्या अजूनही इतर संकेतस्थळांवर भेटतात. अभय नातू आणि माहितगार यांचे मला पहिल्यापासून सहकार्य लाभले, म्हणूनच पुढचा प्रवास सुखाचा होत राहिला आहे...J १८:३७, १२ जानेवारी २०१२ (UTC)

शाब्बास !

[संपादन]

भले शाब्बास संतोष !

आपली व 'J'यांची चर्चा वाचली. मनाच्या कोपर्‍यात दडलेल्या पुर्वस्मृतींना उजळून त्या पेश करण्याच्या आपल्या हळव्या प्रयत्नांची मनापासून दाद.माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द तोकडे पडत आहेत.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:३४, १३ जानेवारी २०१२ (UTC)

संतोष आपला प्रयत्न खरेच स्तुत्य आहे,नरसिकरजींशी अगदी सहमत.
गुराखी साहित्य संमेलन लेखाबद्दल म्हणालतर मला खरेतर माळेगाव जत्रा लेखात गुराखी साहित्य संमेलन चा उल्लेख का केला गेला हे समजण्यास वेळ लागला होता पण शक्यतो सदस्यांनी कोणती गोष्ट का केली हे शोधण्याचा प्रयत्न करून त्या बाजूने काही करण्यासारखे आहे का हे नक्कीच तपासण्याचा प्रयत्न असतो.तसा शोध घेतला आणि एका चांगल्या लेखाची मराठी विकिपीडियात भर पडू शकते आहे याचा अभिमान वाटल्यामुळे लेख सुरू केला. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन प्रयत्न होत राहोत हि शुभेच्छा

घसा पिटा आईटम

[संपादन]

संतोष जी ,

मराठी भाषादिन निमित्य सभी प्रस्तावोमे सबसे उत्तम प्रस्ताव आपका है | Dead लिंक पर काम बहोत जरुरी है | आप कुपया आपके प्रस्ताव को सामने लानेकी कोशिश करे ताकि ये पारित हो सके | संपादनेथोन ये तो घसा पिटा आईटम है और जो सभीलोग रोज रोज करते है | फिर भाषा दिवसपर उसमे और क्या विशेष ? आप कुपया प्रस्ताव को पुनच्य रखे | धन्यवाद -लकी ०७:५८, २४ जानेवारी २०१२ (UTC)

धन्यवाद

[संपादन]

धन्यवाद संतोष , आपण माझ्या कार्याची दखल घेतली आणि योग्या ती माही पुरविल्या बद्दल मी आपला आभारी आहे. संतोष शिनगारे १४:१३, २७ जानेवारी २०१२ (UTC)

सांगकाम्या द्वारे लेखांमध्ये बाह्य दुवे

[संपादन]

नमस्कार संतोष,

आपण लोकसभा मतदारसंघ बाबतच्या लेखांमध्ये बाह्य दुवे सांगकाम्या द्वारे टाकत असल्याचे दिसते. दुवे देणे हे अत्यंत महत्वाच्या कामांपैकी एक आहे. फक्त एक सुचवावेसे वाटते जर सांगकाम्या वापरात असाल तर कुपया सांगकाम्या खात्यातून तो चालवावा ह्याने प्रचालकांना गरज भासल्यास सांगकाम्याची कामे चुकीची असल्यास त्यावर थेट प्रक्रिया करता येते. आपणास सांगकाम्या खात्यास बॉट फ्ल्याग मिळाला कि अलीकडील बदल मध्ये पण गोंधळ होणार नाही तसेच बॉट योगदानाची वेगळी आकडेवारी पण सांभाळण्यास मदत होईल. दुसरे असे कि सदस्य टिप्या यांनी मध्यंतरी संकामे वापरणाऱ्या सदस्यास सम्पादन संख्येचे गौरव देणे बाबत चावडीवर ओहापोह केलेला आहे. त्यामुळे आपणास अशा गौरव प्रक्रियेस अपत्र करण्यासाठी पुन्हा काही सदस्य मागणी करण्याचे नाकारता येत नाही. आपण भविष्यात काळजी घ्याल हि अपेक्षा. बाकी काम छान करत आहात. -- राहुल देशमुख ०२:२७, २८ जानेवारी २०१२ (UTC)

इतिहास दालन

[संपादन]

नमस्कार ! विकिपीडिया:इतिहास/लेख हे पान बनवल्याचे पाहिले. वस्तुतः ते पान विकिपीडिया:भूगोल/लेख या पानाप्रमाणे मुख्य एंट्रीपॉइंट लेखांची सूची नोंदण्यासाठी अभिप्रेत आहे. दालन:इतिहास हे दालन बनवण्याचे काम माझ्याकडून रेंगाळले होते. आपण त्या दृष्टीने काम करत आहात, त्याचे स्वागतच आहे. मात्र इतिहास दालनाची मांडणी दालन:भूगोल या दालनाप्रमाणे केल्यास बरवे होईल. काही शंका असल्यास, जरूर कळवा.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:४५, २९ जानेवारी २०१२ (UTC)

दालन:इतिहास नेटके व आकर्षक बनवल्याबद्दल तुमचे कौतुक करावेसे वाटते. तुम्हांला माझ्याकडून इ-कॉफी/इ-चहा ! :)
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २३:२०, १० मार्च २०१२ (IST)[reply]
मलातरी आता सर्व ठीक दिसत आहे.
बाकी, मला वाटते, सर्व दालनांमध्ये उपदालन पट्टी वरच ठेवावी; मात्र भूगोल दालनाप्रमाणे इतिहास दालनात प्रत्येक उपदालनासाठी चित्रे लावली नाहीत, तरीही चालेल (भूगोल दालनात उपदालनांसाठी एकाच आकारमानात फिट होतील, अशी चित्रे होती). त्यामुळे उपदालन पट्टी आटोपशीर दिसेल.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २०:२१, १२ मार्च २०१२ (IST)[reply]

मी विकिपीडिया:इतिहास/उपदालनेमध्ये काही बदल केले आहेत, ते जर पसंत अडले तर ठेवा अन्यथा उडवून द्या. सचिन १६:३७, २९ जानेवारी २०१२ (UTC)

TUSC token 68f0662d7afa1fe5ec9fbd633e78cb5f

[संपादन]

TUSC account!

--संतोष दहिवळ

नमस्कार संतोष, साचा सुधारणेत सहाय्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.माहितगार २०:३८, १५ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

"मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन

[संपादन]

सप्रेम नमस्कार. "मराठी भाषा दिवस" निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी पत्रकारिता विभाग - रानडे इंस्टीट्यूट, पत्रकार संघ आणि विकिमीडिया पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अमोल पालेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात विकिपीडियाच्या माहिती बरोबर "मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन श्री. अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे. वेळ: दुपारी २:०० ते ५:३० (कृपया वेळेपूर्वी १० मिनिटे आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे) ठिकाण: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे या शिवाय आपण मराठी विकिस्रोतचे सदस्य बनून मराठी विकिस्रोतला हातभार लावायला सुरुवात करू या.

मराठी र्‌+य

[संपादन]

येणार्यापेक्षा येणार्‍या बरा. र्‌+य हे जोडाक्षर फक्त मराठीत आहे, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये नाही. त्यामुळे ते टंकलिखित करण्यासाठी देवनागरी फॉन्ट्‌समध्ये सोयच नव्हती. अजूनही काही फॉन्टांत सोय झाली असली तरी ते अक्षर जसे इन्टरनेट एक्सप्लोअररवर योग्य(म्हणजे चंद्रकोर लावलेला य) उमटते, तसे मोझिला फायरफॉक्ससारख्या इतर काही अन्य पानांवर नाही. येणार्या हे तर सपशेल चूक आहे....J २३:०९, २६ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]


Have restart the correction. निनावी २३:५२, २६ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

विकिपीडिया चित्रे

[संपादन]

नमस्कार संतोष,

विकिपिडीयावरील चित्र सुसूत्री कारणाकरिता सर्वच चित्रांना विकिपीडिया चित्रे ह्या वर्गात ठेवले आहे. कुपया त्यात बदल करू नये. केले असल्यास उलटून द्यावे. बर्याच दिवसान पासून सुरु असलेल्या नोयोजन, प्रमाणीकरण, प्रताधिकार वैगरे बाबीतील कार्याचाच तो एक भाग आहे. चित्रांच्या वर्गीकरणात आपणास योगदान द्यायचे असल्यास सांगावे म्हणजे आपणास नियोजन बाबतची योजना समजून सांगता येईल जेणे करून आपले श्रम वाया जाणार नाहीत तसेच कामही चुकीच्या दिशेने जाणार नाही.

धन्यवाद

राहुल देशमुख २०:३५, ७ मार्च २०१२ (IST)[reply]

  • संतोष, तुमचे म्हणणे खरे आहे त्या सर्व गोष्टींचा विचार करूनच कामाच्या काही योजना आखण्यात आल्या होत्या आज ४-६ महिन्या पासून ह्यावर काम सुरु आहे. कामाच्या स्वरूपा विषयी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेली काही चर्चा येथे आहे ती सवडी नुसार जरूर वाचावी, आणि काम पूर्ण होईस्तव वाट पहावी लागेल सर्व चित्राची योग्य विल्हेवाट लावूनच सोडणार. चित्रांच्या वर्गीकरणात आपणास योगदान द्यायचे असल्यास सांगावे म्हणजे आपणास नियोजन बाबतची योजना समजून सांगता येईल जेणे करून आपले श्रम वाया जाणार नाहीत तसेच कामही चुकीच्या दिशेने जाणार नाही. धन्यवाद - राहुल देशमुख २१:५०, ७ मार्च २०१२ (IST)[reply]

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

[संपादन]
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी

[संपादन]

नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया... "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" चे दालन बनवायची जबाबदारी तुम्हाला देत आहे.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:४२, ११ मार्च २०१२ (IST)[reply]

अगदी बरोबर. विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी समास पट्टी मध्ये दालन:मराठी रंगभूमी याचं नावाचे पान बनवायचे आहे.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:५८, ११ मार्च २०१२ (IST)[reply]
नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:५८, २७ मार्च २०१२ (IST)[reply]

AWB संपादने

[संपादन]

संतोष,

मागे आपल्याला इमेल वर कळवले होते. आपण अजूनही आपल्या सदस्य नावाने AWB संपादने करीत आहात. त्यासाठी बॉट वापरावे. नुसती संपादने संख्या AWB ने वाढवण्यात काही हशील नाही. अलीकडील बदल मध्ये बॉट नोंदी दिसतात त्यांना टाळता येईल आणि बॉट कार्यात समजा चुकून काही तृटी आढळल्या/झाल्या तर त्यांना एकत्रित उलटवणे पण शक्य होईल.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:३७, १६ मार्च २०१२ (IST)[reply]

Reminder १...............

इतिहास दिनविशेष

[संपादन]

संतोष नमस्कार,

आपण दालन इतिहास साठी दिनविशेष पाने बनवीत असल्याचे पहिले. कल्पना छान आहे पण आपणा कडे अगोदरच दिनविशेष उपलब्ध असतांना पुन्हा दालन निहाय दिनविशेष बनवल्याने बहुतेक थोड्या फार फरकाने त्याच माहितीची पुनरावृत्ती होईल असे वाटते. तेव्हा असा पायंडा घालावा का ? मला असे वाटते कि एकच दिनविशेष असावे कारण तसेही दिनविशेष हे मोठे काम आहे आणि त्यास सारखे अद्यावत करावे लागते. तेव्हा असलेल्या तुटपुंज्या मानुषबळाचा (श्रम आणि वेळ) अधिक इष्टतम वापर करण्याच्या दृष्टीने ह्यावर पुनर्विचार करावा असे वाटते.

धन्यवाद - राहुल देशमुख १९:४७, १७ मार्च २०१२ (IST)[reply]


  • संतोष जी,
मुझे भी लगता है कि एकही इन्फोर्मेशन बर बर दिखानेसे केवल पेजेस बढ़ेंगे पर कंटेंट उतनाही रहेगा तो आप इसे न करे तोही अच्छा है | - लकी

राव हज चले == चर्चा विकिपीडिया:चावडी/वादनिवारण येथे हलवली. निनावी (चर्चा) २२:३६, २० मार्च २०१२ (IST)[reply]


चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल

[संपादन]

नमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. मराठी विकिपीडियावरील लोक आपणास आपल्या सुस्प्ष्ट भुमीकेवरून ओळखतात. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा

वर्ग:पुणे निवासी

[संपादन]

पुणे निवासी असा वर्ग आसणे मला आयोग्य वाटते. आपले मत हावे.-- . Shlok talk . १०:०७, २५ मार्च २०१२ (IST)[reply]

नालंदा विश्वविद्यालय

[संपादन]

महाराष्ट्रात मुंबई विश्वविद्यालय हे एकुलते एक विश्वविद्यालय आहे, बाकीची सर्व विद्यापीठे आहेत. महाराष्ट्राबाहेर उत्तरेकडे, विशेषत: मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात आहेत, ती बहुतांशी विश्वविद्यालये आहेत. नालंदा, मला वाटते, कधीही विद्यापीठ नव्हते. आजही जे नव्याने होणार आहे ते, नालंदा आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय आहे. Universe म्हणजे विश्व, आणि म्हणून University म्हणजे विश्वविद्यालय. संत विद्यापीठ, वारकरी विद्यापीठ ही असली विद्यापीठे असतात हॉर्वर्ड, ऑक्सफर्ड, बनारस, इथल्या मोठ्या युनिव्हरसिट्यांना विद्यापीठ म्हणू नये. बनारसला आहे ते नक्की बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे....J (चर्चा) २१:३८, २६ मार्च २०१२ (IST)[reply]

भारत ज्ञानकोशातला खालील मजकूर वाचावा. :

भारत में दुनिया के पहले विश्वविद्यालय 'तक्षशिला विश्वविद्यालय' की स्थापना सातवीं शती ईसा पूर्व हो गयी थी। यह समय नालन्दा विश्वविद्यालय से लगभग 1200 वर्ष पहले था। 'तेलपत्त' और 'सुसीमजातक' में तक्षशिला को काशी से 2,000 कोस दूर बताया गया हे। जातकों में तक्षशिला के महाविद्यालय की भी अनेक बार चर्चा हुई है। यहाँ अध्ययन करने के लिए दूर-दूर से विद्यार्थी आते थे। भारत के ज्ञात इतिहास का यह सर्वप्राचीन विश्वविद्यालय था। इस विश्वविद्यालय में राजा और रंक सभी विद्यार्थियों के साथ समान व्यवहार होता था। जातक कथाओं से यह भी ज्ञात होता है कि तक्षशिला में 'धनुर्वेद' तथा 'वैद्यक' तथा अन्य विद्याओं की ऊंची शिक्षा दी जाती थी। प्राचीन विश्वविद्यालय निम्न थे-

  • ओदन्तपुरी विश्‍वविद्यालय
  • तक्षशिला विश्वविद्यालय
  • नालन्दा विश्‍वविद्यालय
  • विक्रमशिला विश्‍वविद्यालय

तक्षशिलाचा उल्लेख अनेकदा महाविद्यालय म्हणूनही होतो, इतके ते लहान असावे. आता ती जागा पाकिस्तानात रावळपिंडी जिल्ह्यात आहे. तक्षशिला ही अफगाणिस्तान(गांधार)ची राजधानी होती...J (चर्चा) २१:५९, २६ मार्च २०१२ (IST)[reply]

नमस्कार

[संपादन]

संतोष,

आशा करतो तुमच्याकडे सर्व काही खुशाल असेल. अनेक दिवसा/आठवड्यांनी सलग असा वेळ मिळाल्याने येथे चक्कर टाकीत आहे.

पहिले काम म्हणजे तुम्ही आणि रायबांनी मांडलेल्या प्रश्न व कौलांबद्दल मी माझे मत लिहेन असे वचन दिले होते ते पूर्ण करणे. तर त्यासाठी मी माझ्या चर्चापानावर सदस्य चर्चा:अभय नातू/विसंवाद कौलप्रस्ताव येथे माझी मते लिहिली आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया कळवावी. माझे लिखाण खरडा असून त्यावर तुमच्याशी अधिक चर्चेतून बदल करता येतील. हे लिखाण (अद्याप तरी) प्रचालक या नात्याने लिहिलेले नियम नाहीत.

आशा आहे तुम्ही त्यावर तुमचे विचार कळवाल.

अभय नातू (चर्चा) १०:३४, २६ एप्रिल २०१२ (IST)[reply]

मदतीचे आवाहन..

[संपादन]

संतोषजी साचा:माहितीचौकट मोबाईल फोन मेधील काही चुका आहेत की ज्या नोकिया इ५२ मधील प्रदर्शनात अडचणी आणत आहेत, कृपया आपले मार्गदर्शन लाभावे ही अपेक्षा. सचिन २२:३९, २७ एप्रिल २०१२ (IST)

Article requests

[संपादन]

Hi! Do you do article requests? If so, there is an article that I would like to be in Marathi. It is en:Peel District School Board, a Canadian school district. The Marathi website is at http://www.peelschools.org/marathi/home/, so it can help you use the proper terms for some things Thanks WhisperToMe (चर्चा) १३:३६, २८ एप्रिल २०१२ (IST)[reply]

You are welcome :) - Anyway I will look on MR and see if I can find anyone who is willing to do the request. Have a good day :) WhisperToMe (चर्चा) ०३:०१, २९ एप्रिल २०१२ (IST)[reply]

Terminal Station/Terminus=अंतिम स्थानक, अंत्यस्थानक

Terminal illness=अखेरचा/अंतिम/शेवटचा आजार, प्राणांतक दुखणे

Terminal examination=सहामाही परीक्षा/सत्रान्त परीक्षा

Terminal leave=सेवांतिम रजा

Terminal market=घाऊक बाजार

Computer terminal=संगणकी जोडांग

Terminal tax=सीमा कर

Terminal cost=अंतिम खर्च

...J (चर्चा) ००:२०, ६ मे २०१२ (IST)[reply]

साचा:Babel

[संपादन]

नमस्कार,

प्रथमतत: मराठी विकिबुक्सवरील लोकांना मराठी विकिस्रोत प्रकल्पाची माहिती देण्याबद्दल आपण घेतलेल्या श्रमांबद्दल आनंदी आणि आभारी आहे. आपल्याकडे सवड असल्यास एक विनंती आहे. अमराठी लोक सहसा {{Babel|de|ru-4|en-2|fr-1|mr-0}} साचा त्यांच्या सदस्य पानात लावताना mr-0 म्हणजे मराठी येत नाही असे नोंदवत असतात. त्याचे User mr-0 असे वर्गीकरण व्हावयास हवे तसे ते होत नाही आहे . तसे वर्गीकरण केल्यास हि सर्व मंडळी एकाच वर्गिकरणात सापडतील व मग त्यांच्या चर्चा पानावर साचा:marathihelp बॉटकरवी लावला जावा असा मानस आहे.

घाई नाही सवडीनुसार जमेल तसे सहाय्य करावे हि नम्र विंनंती.

माहितगार (चर्चा) १७:३३, १५ मे २०१२ (IST)[reply]

>>पण मराठी विकिबाहेरील काही सदस्य #Babel साचे लावतात. हे साचे मिडियाविकीची #Babel पार्सरक्रिया वापरत असल्याने .रंग-रूपाशी संबधीत काही गोष्टी मिडियाविकिच्या .css किंवा .js शी संबधीत असू शकतात पण वर्गीकरण शक्यतोवर जवळपास ९९.९९९९९ % मिडियाविकीतून होत नाही साचांमधूनच होते साचात साचे आणि काही साचे सरळ साचा: उप्सर्ग लावूनच तपासावे लागतात. साचा:Babel सुरक्षीत केलेला असू शकतो ( विकिपीडिया सॉफ्टवेअर मध्ये सुरक्षीत केलेली पाने प्रथमदर्शनी सुरक्षीत आहेत हे प्रचालकांना सुद्धा समजण्यास मार्ग नसतो) आपण त्यात सुधारणा करताय म्हटल्यावर मी ते आपल्या करता संपादनक्षम करून देईन. माहितगार (चर्चा) २१:०४, २७ मे २०१२ (IST)[reply]
साचाही सुरक्षीत दिसत नाही , बाकी भाषांच वर्गीकरण होत आहे आणि मराठीच होत नाही हा सॉल्व्हेबल प्रॉब्लेम असावा असे वाटते , अनी वे मी स्वत: करुन पाहीन माहितगार (चर्चा) २१:४६, २७ मे २०१२ (IST)[reply]
बरे झाले Mathonius च्या निमीत्ताने या गोष्टी कडे लक्ष वेधले गेले, वर्गीकरण होत होते. Mathonius च्या लेखन चुकीमुळे वर्गीकरण होत नव्हते असे आढळले.Mathonius सारखी लेखनचुकीमुळे वर्गीकरण न होणारी मंडळी कशी शोधावीत हा पुढचा भाग बघावा लागेल. एनी वे,चर्चेचा मोठा फायदा निश्चित होतो तसा तुमच्याशी चर्चा झाल्यामुळे झाला. वेळ काढण्याकरिता धन्यवादमाहितगार (चर्चा) २३:१९, २७ मे २०१२ (IST)[reply]
हम्म् ,तुमचे बरोबर आहे, बॅबेल मिडियाविकि एक्सटेंशन मधून सुद्धा कार्यरत आहे याची मला खरेच कल्पना नव्हती, तुमचे बरोबर आहे.माहितगार (चर्चा) ११:३८, २८ मे २०१२ (IST)[reply]

विधानसभा २००९

[संपादन]

संतोष,

तुम्ही मी मांडलेल्या मताबद्द्ल माहिती गोळा करत असल्याचे दिसले. मला वाटते माझा मुद्दा निटसा माझ्या लिखानातून स्पष्ट झाला नाही.

तुम्ही जर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ >> निकाल >> विभागानुसार >> मुंबई शहर आणि उपनगर जर उदाहरणासाठी पाहिले तर तुम्हाला दिसुन येईल कि अनेक विधानसभा मतदारसंघांचे शुध्दलेखन झाले आहे, ज्या मुळे अनेक मतदार संघांचा दुवा लाल झालेला आहे.

उदाहरण -

शुध्दलेखना नंतर झालेल्या लाल दुव्यांचे लेख अस्तित्वा आहेत. (संदर्भ:वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ)

२०१४ निवडनुंकाच्या वेळेस शक्य आहे कि लाल दुव्यांचे डूल्पिकेट लेख तयार होतील. महत्वाची गोष्ट सद्य लेखातील माहिती गहाळ झालेली आहे. Maihudon (चर्चा) २३:२७, २४ मे २०१२ (IST)[reply]

तुमचे स्पष्टीकरण पाहिले, तेव्हा थोडी जुनी माहिती शोधली तर असे जानवले की मी विधानसभा मतदारसंघाचे लेख २००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका/मतदारसंघानुसार मतांची टक्केवारी लेखातील दुव्यांचा वापर करून बनवले व हि माहिती कदाचीत मी मुख्य लेखात अपडेट केली नाही.
Maihudon (चर्चा) ०१:०२, २५ मे २०१२ (IST)[reply]

संदर्भ

[संपादन]

नमस्कार !

संदर्भासाठी नाव देताना बहुधा दुहेरी अवतरण दिले, तरच मराठीतील नाव चालतेसे दिसते. शिवाय पहिल्यांदा <ref name="अमुकतमुक">अबकडईफगहळक्षज्ञ</ref> असे लिहिल्यानंतर तोच संदर्भ लेखात नंतर द्यायला <ref name="अमुकतमुक"/> असे वापरले, की काम बरोबर होते.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ००:२२, २ जून २०१२ (IST)[reply]

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०६:५९, ११ जून २०१२ (IST)[reply]

विकिपीडिया चर्चा:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या

[संपादन]

नमस्कार, विकिपीडिया चर्चा:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या येथे आपण काही शंका विचारली होती ,विलंब झाला पण त्याचे उत्तर दिले होते.आपले शंका निरसन झाले असल्यास कळवावे, लवकरच विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या येथील विनंती प्रमाणे बदल केले जातील. आपला नम्र माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०८, १५ जून २०१२ (IST)[reply]

  • ता.क. :मी फायरफ्क्स वापरतो आपल्या पानावरील शेवटचा विभागाचे संपादन कळीवर टिचकी मारून संपादन करण्यात तांत्रीक अडचण आल्यामुणे दुरूस्ती/पुर्नसंपादन पानावरील सर्वात वरच्या संपादन कळीवर टिचकी मारून करावी लागली.