Jump to content

सदस्य:Cherishsantosh

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मला माझ्या बद्दल सांगताना भाउसाहेब पाटणकरांच्या ह्या दोन ओळी फार आवडतात, ह्या दोन ओळी बराच काही सांगून जातात.
"सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे, तो कविंचा मान, तितुकी पायरी माझी नव्हे" - भाऊसाहेब पाटणकर
संतोष शिनगारे
जन्म २६ सप्टेंबर, १९८६
आर्णी ,(यवतमाळ) महाराष्ट्र
निवासस्थान आर्णी ‎,(यवतमाळ) महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड
पेशा (माहिती तंत्रज्ञान) अभियंता
कारकिर्दीचा काळ विकिपीडिया:
१६:००, १० ऑक्टोबर २०११
मूळ गाव आर्णी ‎,(यवतमाळ) महाराष्ट्र


माझे संतोष शिनगारे, आर्णीत लहानाचा मोठा झालो. प्राथमिक शिक्षण डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन प्राथमिक मराठी शाळा येथे झाले, माध्यमिक शिक्षण शहीद भगतसिंघ विध्यालय येथे आणि, उच्च माध्यमिक श्री.म.द. भारती महाविद्यालय येथे झाले. मग खर्‍या अर्थाने जीवनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. आयुष्यात प्रथम घर सोडले ते पुढील शिक्षणासाठी आणि थेट गाठले ते अमरावती. अमरावती ला शासकीय तंत्रनिकेतन अमरावती (माहिती तंत्रज्ञान) प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आणि बघता-बघता तीन वर्ष पूर्ण झाली. मग नांदेड येथेल श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड (माहिती तंत्रज्ञान) विभागाला प्रवेश मिळाला. आज मी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई येथे (रिसर्च असोसीयेट) म्हणून आहे.

माझी लेखयादी

[संपादन]

मी सुरूवात केलेल्या काही लेखांची यादी.
योगदान

  1. Wiki Academy Mumbai / मराठी विकी शिकवणी मुंबई - १
  2. Wiki Confercense (India) 2011 / विकिसंमेलन भारत २०११
  3. Wikipedia Hackathon Mumbai 2011
  4. Wiki Academy Mumbai Techfest @IIT Bombay 2012
  5. Techathon Mumbai @ IIT Bombay 2012

संघटीत कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. Great Team Work गौरव

संपर्कासाठी येथे टिचकी द्या संपर्कासाठी सदस्य चर्चेमध्ये लिहा :-

  1. ट्विटर
  2. फेसबुक