Jump to content

१९८० ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८० ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup Kuwait 1980
كأس الأمم الآسيوية لكرة القدم 1980
स्पर्धा माहिती
यजमान देश कुवेत ध्वज कुवेत
तारखा १५ सप्टेंबर३० सप्टेंबर
संघ संख्या १०
स्थळ १ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता कुवेतचा ध्वज कुवेत (१ वेळा)
उपविजेता दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
इतर माहिती
एकूण सामने २४
एकूण गोल ७६ (३.१७ प्रति सामना)

१९८० ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची सातवी आवृत्ती कुवेत देशाच्या कुवेत शहरामध्ये १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर इ.स. १९८० दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान कुवेतने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.


  उपांत्य सामना अंतिम सामना
             
২৮ সেপ্টেম্বর – Kuwait
 इराणचा ध्वज इराण  
 कुवेतचा ध्वज कुवेत  
 
৩০ সেপ্টেম্বর – Kuwait
     कुवेतचा ध्वज कुवेत
   दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
तिसरे स्थान
২৮ সেপ্টেম্বর – Kuwait ২৯ সেপ্টেম্বর – Kuwait
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  इराणचा ध्वज इराण  
 उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया    उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया  ০