२०१५ क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०१५
२०१५ क्रिकेट विश्वचषक.png
अधिकृत लोगो क्रिकेट विश्वचषक, २०१५.
तारीख १४ फेब्रुवारी २०१५ – २९ मार्च २०१५
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड ध्वज न्यू झीलंड
सहभाग १४
अधिकृत संकेतस्थळ आयसीसी विश्वचषक
२०११ (आधी) (नंतर) २०१९

२०१५ क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ११वी आवृत्ती १४ फेब्रुवारी ते २९ मार्च, इ.स. २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियान्यू झीलंड देशांमध्ये खेळवली जाईल.

मेलबर्न येथे आय.सी.सी.ने ३० जुलै २०१३ रोजी आयोजित केलेल्या सोहळ्यात २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरित्या आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला[१].

एकूण ४४ दिवस चालणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये १४ देशांचे राष्ट्रीय संघ सहभागी होणार असून १४ वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने रंगणार आहेत. स्पर्धेमध्ये एकूण ४९ सामने खेळविले जातील. त्यामधील २६ सामने ऑस्ट्रेलियातील ॲडलेड, ब्रिस्बेन, कॅनबेरा, होबार्ट, मेलबर्न, पर्थसिडनी या ठिकाणी तर उर्वरित २३ सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, नेपियर, नेल्सन आणि वेलिंग्टन येथे खेळविण्यात येतील.
साखळी फेरीसाठी १४ देशांना अ आणि ब गटामध्ये विभागण्यात आले आहे. अ गटामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, पात्रता फेरीतील संघ २, पात्रता फेरीतील संघ ३ चा समावेश आहे. तर ब गटामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लण्ड आणि पात्रता फेरीतील संघ ४ चा समावेश आहे. साखळी फेरीमध्ये प्रत्येक संघाचे सहा सामने होतील.

यजमान देशाची निवड[संपादन]

बोली[संपादन]

प्रकार[संपादन]

पात्रता[संपादन]

स्पर्धेमधील दोन गटांमध्ये १४ देशांचे संघ सहभागी होतील, ते खालीलप्रमाणे:

गट अ गट ब
क्रमांक संघ क्रमांक संघ
संपूर्ण सदस्य
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड १० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
संलग्न सदस्य
१२ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ११ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती

बक्षीसाची रक्कम[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण १ कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी रक्कम जाही केली, ही रक्कम २०११ च्या बक्षीसाच्या रकमेपेक्षा २० टक्क्यांनी जास्त आहे. बक्षीसाची रक्कम खालील प्रकारे दिली जाईल[२]

Stage बक्षीसाची रक्कम (US$) Total
विजेते $३,९७५,००० $३,९७५,०००
उपविजेते $१,७५०,००० $१,७५०,०००
उपांत्य फेरीतील पराभूत संघ $६००,००० $१,२००,०००
उपउपांत्य फेरीतील पराभूत संघ $३००,००० $१,२००,०००
गट फेरीतील विजेते $४५,००० $१,८९०,०००
गट फेरीतून बाहेर गेलेले संघ $३५,००० $२१०,०००
एकूण $१०,२२५,०००

मैदाने[संपादन]

सिडनी, न्यू साउथ वेल्स मेलबर्न, व्हिक्टोरिया ॲडलेड, साउथ ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन, क्वीन्सलंड पर्थ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
सिडनी क्रिकेट मैदान मेलबर्न क्रिकेट मैदान ॲडलेड ओव्हल ब्रिस्बेन क्रिकेट मैदान वाका क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ४८,००० प्रेक्षक क्षमता: १,००,०१६ प्रेक्षक क्षमता: ५३,००० प्रेक्षक क्षमता: ४२,००० प्रेक्षक क्षमता: २४,५००
Ashes 2010-11 Sydney Test final wicket.jpg MCG stadium.jpg AdelOval07.jpg Australia vs South Africa.jpg 3rd Test, Perth, 15Dec2006.jpg
होबार्ट, टास्मानिया कॅनबेरा, ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी
बेलेराइव्ह ओव्हल मानुका ओव्हल
प्रेक्षक क्षमता: १६,००० प्रेक्षक क्षमता: १३,५५०
Bellerive oval hobart.jpg Manuka Oval.JPG
ऑकलंड, उत्तर बेट क्राइस्टचर्च, दक्षिण बेट
इडन पार्क हॅगले ओव्हल
प्रेक्षक क्षमता: ५०,००० प्रेक्षक क्षमता: १२,०००
Eden Park cropped.jpg
हॅमिल्टन, उत्तर बेट नेपियर, उत्तर बेट वेलिंग्टन, उत्तर बेट नेल्सन, दक्षिण बेट ड्युनेडिन, दक्षिण बेट
सेडन पार्क मॅकलीन पार्क वेस्टपॅक मैदान सॅक्स्टन ओव्हल युनिव्हर्सिटी ओव्हल
प्रेक्षक क्षमता: ३०,००० प्रेक्षक क्षमता: २२,००० प्रेक्षक क्षमता: ३६,००० प्रेक्षक क्षमता: ६,००० प्रेक्षक क्षमता: ६,०००
Waikato cricket ground.jpg Westpac Stadium Cricket luving Crowd.jpg UniversityOvalNZ.jpg

साखळी सामने[संपादन]

गट अ[संपादन]

संघ सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णीत धावगती गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४ फेब्रुवारी
धावफलक
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च१४ फेब्रुवारी
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न१७ फेब्रुवारी
धावफलक
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन१८ फेब्रुवारी
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि. अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
मानुका ओव्हल, कॅनबेरा२० फेब्रुवारी
धावफलक
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन२१ फेब्रुवारी
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
ब्रिस्बेन क्रिकेट मैदान, ब्रिस्बेन२२ फेब्रुवारी
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि. अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन२३ फेब्रुवारी
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च२६ फेब्रुवारी.
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन२६ फेब्रुवारी
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न२८ फेब्रुवारी
धावफलक
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इडन पार्क, ऑकलंड१ मार्च
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन४ मार्च
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि. अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
वाका क्रिकेट मैदान, पर्थ५ मार्च
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन८ मार्च
धावफलक
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
वि. अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
मॅकलीन पार्क, नेपियर८ मार्च
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी९ मार्च
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड११ मार्च
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट१३ मार्च
धावफलक
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
सेडन पार्क, हॅमिल्टन१३ मार्च
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि. अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी१४ मार्च
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्टगट ब[संपादन]

संघ सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णीत धावगती गुण
भारतचा ध्वज भारत
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५ फेब्रुवारी
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
सेडन पार्क, हॅमिल्टन१५ फेब्रुवारी
धावफलक
भारत Flag of भारत
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड१६ फेब्रुवारी
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन१९ फेब्रुवारी
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन२१ फेब्रुवारी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च२२ फेब्रुवारी
धावफलक
भारत Flag of भारत
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न२४ फेब्रुवारी
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
मानुका ओव्हल, कॅनबेरा२५ फेब्रुवारी
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
वि. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
ब्रिस्बेन क्रिकेट मैदान, ब्रिस्बेन२७ फेब्रुवारी
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी२८ फेब्रुवारी
धावफलक
भारत Flag of भारत
वि. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
वाका क्रिकेट मैदान, पर्थ१ मार्च
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
ब्रिस्बेन क्रिकेट मैदान, ब्रिस्बेन३ मार्च
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
मानुका ओव्हल, कॅनबेरा४ मार्च
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
मॅकलीन पार्क, नेपियर६ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
वाका क्रिकेट मैदान, पर्थ७ मार्च
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
इडन पार्क, ऑकलंड७ मार्च
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट१० मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
सेडन पार्क, हॅमिल्टन२५ मार्च
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन१४ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
इडन पार्क, ऑकलंड१५ मार्च
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
मॅकलीन पार्क, नेपियर१५ मार्च
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
ॲडलेड ओव्हल, ॲडलेडबाद फेरी[संपादन]

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
१८ मार्च – सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी        
   
२४ मार्च – इडन पार्क, ऑकलंड
     
   
२१ मार्च – वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
       
   
२८ मार्च – मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
     
   
१९ मार्च – मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
     
   
२६ मार्च – सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
     
   
२० मार्च – ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
       
   
     

उपांत्यपुर्व फेरी[संपादन]

उपांत्य फेरी[संपादन]

अंतिम सामना[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. २०१५ वर्ल्डकपचा शंखनाद
  2. [१]