ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गुणक:
| ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी Australian Capital Territory |
|||
| ऑस्ट्रेलियाचे राज्य | |||
|
|||
| देश | |||
| राजधानी | कॅनबेरा | ||
| क्षेत्रफळ | २,३५८ वर्ग किमी | ||
| लोकसंख्या | ३,३९,००० | ||
| घनता | १४४ प्रति वर्ग किमी | ||
| वेबसाईट | http://www.act.gov.au | ||
ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी हा ऑस्ट्रेलिया देशातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा प्रदेश पुर्णपणे न्यू साउथ वेल्स राज्याच्या अंतर्गत वसला आहे व येथे ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा वसलेली आहे.
इ.स. २००६च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,३३,६६७ होती. यापैकी ८६९ व्यक्ती कॅनबेरा शहराबाहेर राहत होत्या.
|
||||||||