कॅनबेरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा कॅनबेरा (निःसंदिग्धीकरण).
कॅनबेरा ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. हे एक नवीन वसवलेले शहर आहे. या शहरात ऑस्ट्रेलियाची संसद, पहिले महायुद्ध प्रदर्शन, नाणी पाडणारी टांकसाळ, विज्ञानावरील प्रदर्शन अशी अनेक आकर्षणे आहेत. शहरात अनेक तलाव बनवले गेले आहेत. तसेच कॅप्टन कूक च्या नावाने एक अतिशय उंच असे कारंजेही आहे. हे रेल्वे, बस तसेच विमान सेवेने इतर शहरांशी जोडलेले शहर आहे. या शहराचे रुप पालटून अत्याधुनिक बनवण्याचे काम सध्या सुरु आहे.
[कॅनबेरा येथील जुनी संसद व समोरच ऑस्ट्रेलियाच्या मूळनिवासी असलेल्या आदिवासींनी चालवलेला सत्याग्रह.
येथील आदिवासींना त्यांची संसद असावी असे वाटते.

