क्वीन्सलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणक: 23°0′S 143°0′E / -23, 143

क्वीन्सलंड
Queensland
ऑस्ट्रेलियाचे राज्य
Flag of Queensland.svg
ध्वज
Coa Queensland.gif
चिन्ह

ऑस्ट्रेलियाच्या नकाशात क्वीन्सलंडचे स्थानऑस्ट्रेलियाच्या नकाशावर क्वीन्सलंडचे स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी ब्रिस्बेन
क्षेत्रफळ १८,५२,६४२ वर्ग किमी
लोकसंख्या ४१,८२,१००
घनता २.४२ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.qld.gov.au

क्वीन्सलंड हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. क्वीन्सलंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील दुसरे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसरे सर्वांत मोठे राज्य आहे. ब्रिस्बेन ही क्वीन्सलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये