साउथ ऑस्ट्रेलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणक: 30°0′S 135°0′E / -30, 135

साउथ ऑस्ट्रेलिया
South Australia
ऑस्ट्रेलियाचे राज्य
Flag of South Australia.svg
ध्वज
Coat of arms of South Australia.gif
चिन्ह

ऑस्ट्रेलियाच्या नकाशात साउथ ऑस्ट्रेलियाचे स्थानऑस्ट्रेलियाच्या नकाशावर साउथ ऑस्ट्रेलियाचे स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी ऍडलेड
क्षेत्रफळ १०,४३,५१४ वर्ग किमी
लोकसंख्या १५,९८,०००
घनता १.६१ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.sa.gov.au

साउथ ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात असलेले हे राज्य बहुतांशी वाळवंटी प्रदेशाने व्यापले आहे.