आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
खेळ क्रिकेट
आरंभ
मुख्यालय दुबई, अरब अमिरात
सदस्य ९७ सदस्य देश
अध्यक्ष पर्सी सॉन
संकेतस्थळ ICC Cricket

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन हि क्रिकेट ची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. इ.स. १९०९ मध्ये Flag of इंग्लंड इंग्लंड, Flag of ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आणि Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका या देशांनी इंपेरियल क्रिकेट संघटनेची (Imperial Cricket Conference) स्थापना केली. इ.स. १९६५ मध्ये या संघटनेचे नाव बदलून आंतररष्ट्रीय क्रिकेट सभा (International Cricket Conference) असे ठेवण्यात आले. इ.स. १९८९पासून सध्याचे नाव उपयोगात आणले जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे ९७ सदस्य देश आहेत. आय.सी.सी. सामन्यांसाठी पंच व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करते.

हरून लोर्गाट आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे सद्य अध्यक्ष आहेत.

अनुक्रमणिका

[संपादन] संघटन स्वरुप

[संपादन] सदस्य देश

सदस्य देश तीन विभागात विभागल्या गेलेले आहेत.

  • पूर्ण सदस्य - १० देश
  • असोसियेट सदस्य - ३२ देश
  • अॅफिलियेट सदस्य - ५५ देश

अधिक माहिती ..

[संपादन] प्रादेशिक संघटना

प्रादेशिक संघटनांचे काम क्रिकेट स्पर्धाचे आयोजन, प्रोत्साहन व खेळाचा विकास वेगवेगळ्या देशात करणे आहे.

[संपादन] महत्वाच्या स्पर्धा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विविध एक दिवसीय, कसौटी, प्रथम श्रेणी व २०-२० सामन्यांचे आयोजन करते.

[संपादन] कसोटी सामने

[संपादन] प्रथम श्रेणी सामने

[संपादन] एक दिवसीय सामने

[संपादन] २०-२० सामने

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये