साक्रामेंटो किंग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साक्रामेंटो किंग्ज या पानावरून पुनर्निर्देशित)

साक्रामेंटो किंग्ज (इंग्लिश: Sacramento Kings) हा अमेरिकेच्या साक्रामेंटो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]