न्यू ऑर्लिन्स हॉर्नेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू ऑर्लिन्स हॉर्नेट्सचा लोगो

न्यू ऑर्लिन्स हॉर्नेट्स (इंग्लिश: New Orleans Hornets) हा अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]