टोराँटो रॅप्टर्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टोराँटो रॅप्टर्स (इंग्रजी: Toronto Raptors) हा कॅनडाच्या टोराँटो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो. कॅनडा देशामधून खेळणारा रॅप्टर्स हा एनबीएमधील एकमेव संघ आहे.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||