क्लीव्हलँड कॅव्हेलियर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लीव्हलँड कॅव्हेलियर्सचा लोगो

क्लीव्हलँड कॅव्हेलियर्स (इंग्रजी: Cleveland Cavaliers) हा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये