शार्लट बॉबकॅट्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शार्लट बॉबकॅट्स (इंग्लिश: Charlotte Bobcats) हा अमेरिकेच्या शार्लट शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||