फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्सचा लोगो

फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स (इंग्रजी: Philadelphia 76ers) हा अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये