डेन्व्हर नगेट्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डेन्व्हर नगेट्स (इंग्रजी: Denver Nuggets) हा अमेरिकेच्या डेन्व्हर शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||