डॅलस मॅव्हेरिक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅलस मॅव्हेरिक्सचा लोगो

डॅलस मॅव्हेरिक्स (इंग्रजी: Dallas Mavericks) हा अमेरिकेच्या डॅलस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये