न्यू जर्सी नेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू जर्सी नेट्सचा लोगो

न्यू जर्सी नेट्स (इंग्रजी: New Jersey Nets) हा अमेरिकेच्या न्यूअर्क शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो. २०१२ सालापासून हा संघ न्यूयॉर्क शहराच्या ब्रूकलिन भागामध्ये स्थलांतर करेल.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये