पोर्टलंड ट्रेलब्लेझर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोर्टलंड ट्रेलब्लेझर्सचा लोगो

पोर्टलंड ट्रेलब्लेझर्स (इंग्रजी: Portland Trail Blazers) हा अमेरिकेच्या पोर्टलंड, ओरेगॉन शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये