डेट्रॉईट पिस्टन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेट्रॉईट पिस्टन्सचा लोगो

डेट्रॉईट पिस्टन्स (इंग्रजी: Detroit Pistons) हा अमेरिकेच्या डेट्रॉईट शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये