फीनिक्स सन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फीनिक्स सन्सचा लोगो

फीनिक्स सन्स (इंग्रजी: Phoenix Suns) हा अमेरिकेच्या फीनिक्स महानगरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये