युटा जॅझ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
युटा जॅझ (इंग्रजी: Utah Jazz) हा अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटी शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||