Jump to content

रफायेल नदाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राफाएल नडाल या पानावरून पुनर्निर्देशित)
रफायेल नदाल
पूर्ण नाव राफेल नडाल
देश स्पेन ध्वज स्पेन
वास्तव्य मॅनाकोर, मायोर्का
जन्म ३ जून, १९८६ (1986-06-03) (वय: ३८)
मॅनाकोर, मायोर्का
उंची १.८५ मी (६ फु १ इं)
सुरुवात २००१
शैली डावखुरा
प्रशिक्षक

टोनी नदाल (२००५ - २०१७ ) फ्रान्सिस्को रोईंग ( २००५ - ) कार्लोस मोया ( २०१६ - )

मार्क लोपेझ (२०२१ - )
बक्षिस मिळकत $१२,७१,२१,३८५
अधिकृत संकेतस्थळ www.rafaelnadal.com
एकेरी
प्रदर्शन १०३८-२०९
अजिंक्यपदे ९०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१८ ऑगस्ट २००८)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ५
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००९, २०२२)
फ्रेंच ओपन विजयी (२००५, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१६ ,२०१७ ,२०१८ ,२०१९ ,२०२०,२०२२)
विंबल्डन विजयी (२००८, २०१०)
यू.एस. ओपन विजयी (२०१०, २०१३)
इतर स्पर्धा
टूर फायनल्स १९ अजिंक्यपदे
ऑलिंपिक स्पर्धा सुवर्ण (२००८)
दुहेरी
प्रदर्शन ९१ - ५७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २६ (ऑगस्ट ८, २००५)
शेवटचा बदल: ३१ जानेवारी २०२२.


पदक माहिती
स्पेनस्पेन या देशासाठी खेळतांंना
टेनिस
ऑलिंपिक खेळ
सुवर्ण २००८ बीजिंग पुरुष एकेरी

रफायेल नदाल (स्पॅनिश: Rafael Nadal Parera) हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिस खेळाडू असलेल्या राफेल नडालने आजपर्यंत २२ ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. ११ ऑक्टोंबर २०२०ला रोनाल्ड गॅरोस ( फ्रेंच ओपन ) मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरऊन त्याने सर्वात जास्त २० ग्रँड स्लॅम सिंगल्स टाईटल्स जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली[] तर २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने दानिल मेदवेदेव्हला पराभूत करून २१वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. तो सर्वात जास्त वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा (१४वेळा) टेनिस खेळाडू आहे. २४ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. २०१० सालची यू.एस. ओपन स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ ७वा व वयाने सर्वात लहान टेनिस खेळाडू आहे.

रफायेल नदालला तांबड्या मातीवरील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानले जाते. त्याने आजवर आजवर विक्रमी नऊ वेळा फ्रेंच ओपनमध्ये तर विक्रमी आठ वेळा मोंटेकार्लो मास्टर्समध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. १६० आठवडे जागतिक क्रमवारीमध्ये रॉजर फेडररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदालने १८ ऑगस्ट २००८ रोजी सर्वप्रथम अव्वल क्रमांक गाठला. त्यानंतर ५ जुलै २००९ रोजी तो पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर गेला व ७ जून २०१० रोजी त्याने दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला. नोव्हाक जोकोविचने २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून ३ जुलै २०११ रोजी नदालला परत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.

जीवन

[संपादन]

कारकीर्द

[संपादन]

ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या: २९ (२१ - ८)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेता २००५ फ्रेंच ओपन मातीचे आर्जेन्टिना मारियानो पुएर्ता 6–7(6–8), 6–3, 6–1, 7–5
विजेता २००६ फ्रेंच ओपन (२) मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 1–6, 6–1, 6–4, 7–6(7–4)
उप-विजेता २००६ विंबल्डन गवती स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 0–6, 6–7(5–7), 7–6(7–2), 3–6
विजेता २००७ फ्रेंच ओपन (३) मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–3, 4–6, 6–3, 6–4
उप-विजेता २००७ विंबल्डन (२) गवती स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–7(7–9), 6–4, 6–7(3–7), 6–2, 2–6
विजेता २००८ फ्रेंच ओपन (४) मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–1, 6–3, 6–0
विजेता २००८ विंबल्डन गवती स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–4, 6–4, 6–7(5–7), 6–7(8–10), 9–7
विजेता २००९ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 7–5, 3–6, 7–6(7–3), 3–6, 6–2
विजेता २०१० फ्रेंच ओपन (५) मातीचे स्वीडन रॉबिन सॉडरलिंग 6–4, 6–2, 6–4
विजेता २०१० विंबल्डन (२) गवती चेक प्रजासत्ताक टोमास बर्डिच 6–3, 7–5, 6–4
विजेता २०१० यु.एस. ओपन हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–4, 5–7, 6–4, 6–2
विजेता २०११ फ्रेंच ओपन (६) मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 7–5, 7–6(7–3), 5–7, 6–1
उप-विजेता २०११ विंबल्डन (३) गवती सर्बिया नोव्हाक जोकोविच 4–6, 1–6, 6–1, 3–6
उप-विजेता २०११ यु.एस. ओपन हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 2–6, 4–6, 7–6(7–3), 1–6
उप-विजेता २०१२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 7–5, 4–6, 2–6, 7–6(7–5), 5–7
विजेता २०१२ फ्रेंच ओपन (७) मातीचे सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–4, 6–3, 2–6, 7–5
विजेता २०१३ फ्रेंच ओपन (८) मातीचे स्पेन डेव्हिड फेरर 6–3, 6–2, 6–3
विजयी २०१३ यू.एस. ओपन (2) हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–2, 3–6, 6–4, 6–1
उप-विजेता २०१४ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका 3–6, 2–6, 6–3, 3–6
विजयी २०१४ फ्रेंच ओपन (9) मातीचे सर्बिया नोव्हाक जोकोविच 3–6, 7–5, 6–2, 6–4
उप-विजेता २०१७ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 4–6, 6–3, 1–6, 6–3, 3–6
विजयी २०१७ फ्रेंच ओपन (10) मातीचे स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका 6–2, 6–3, 6–1
विजयी २०१७ यू.एस. ओपन (3) हार्ड दक्षिण आफ्रिका केव्हिन अँडरसन 6–3, 6–3, 6–4
विजयी २०१८ फ्रेंच ओपन (11) मातीचे ऑस्ट्रिया डॉमिनिक थीम 6–4, 6–3, 6–2
उप-विजेता २०१९ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 3–6, 2–6, 3–6
विजयी २०१९ फ्रेंच ओपन (12) मातीचे ऑस्ट्रिया डॉमिनिक थीम 6–3, 5–7, 6–1, 6–1
विजयी २०१९ यू.एस. ओपन (4) हार्ड रशिया दानील मेदवेदेव 7–5, 6–3, 5–7, 4–6, 6–4
विजयी २०२० फ्रेंच ओपन (13) मातीचे सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–0, 6–2, 7–5
विजयी २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड रशिया दानील मेदवेदेव 2–6, 6–7(5–7), 6–4, 6–4, 7–5

मास्टर्स १००० एकेरी अंतिम फेऱ्या: ३१ (२१ - १०)

[संपादन]

नदालने आजवर विक्रमी २४ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत.

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता २००४ मायामी हार्ड स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–2, 7–6(7–4), 6–7(5–7), 3–6, 1–6
विजेता २००५ मोंटे कार्लो मातीचे आर्जेन्टिना गुलेर्मो कोरिया 6–3, 6–1, 0–6, 7–5
विजेता २००५ रोम मातीचे आर्जेन्टिना गुलेर्मो कोरिया 6–4, 3–6, 6–3, 4–6, 7–6(8–6)
विजेता २००५ रॉजर्स कप हार्ड अमेरिका आंद्रे अगासी 6–3, 4–6, 6–2
विजेता २००५ माद्रिद हार्ड (i) क्रोएशिया Iइव्हान ल्युबिचिच 3–6, 2–6, 6–3, 6–4, 7–6(7–3)
विजेता २००६ मोंटे कार्लो (2) मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–2, 6–7(2–7), 6–3, 7–6(7–5)
विजेता २००६ रोम (2) मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–7(0–7), 7–6(7–5), 6–4, 2–6, 7–6(7–5)
विजेता २००७ इंडियन वेल्स]] हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–2, 7–5
विजेता २००७ मोंटे कार्लो (3) मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–4, 6–4
विजेता २००७ रोम (3) मातीचे चिली फर्नान्डो गॉंझालेझ 6–2, 6–2
उप-विजेता २००७ हॅम्बर्ग मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–2, 2–6, 0–6
उप-विजेता २००७ पॅरिस हार्ड (i) आर्जेन्टिना दाव्हिद नालबंदियान 4–6, 0–6
उप-विजेता २००८ मायामी (2) हार्ड रशिया निकोलाय डेव्हिडेन्को 4–6, 2–6
विजेता २००८ Monte Carlo (4) मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 7–5, 7–5
विजेता २००८ Hamburg मातीचे स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 7–5, 6–7(3–7), 6–3
विजेता २००८ Toronto (2) हार्ड जर्मनी निकोलास कीफर 6–3, 6–2
विजेता २००९ Indian Wells (2) हार्ड युनायटेड किंग्डम अँडी मरे 6–1, 6–2
विजेता २००९ Monte Carlo (5) मातीचे सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–3, 2–6, 6–1
विजेता २००९ Rome (4) मातीचे सर्बिया नोव्हाक जोकोविच 7–6(7–2), 6–2
उप-विजेता २००९ Madrid मातीचे स्वित्झर्लंड Roger Federer 4–6, 4–6
उप-विजेता २००९ Shanghai हार्ड रशिया Nikolay Davydenko 6–7(3–7), 3–6
विजेता २०१० Monte Carlo (6) मातीचे स्पेन Fernando Verdasco 6–0, 6–1
विजेता २०१० Rome (5) मातीचे स्पेन David Ferrer 7–5, 6–2
विजेता २०१० Madrid (2) मातीचे स्वित्झर्लंड Roger Federer 6–4, 7–6(7–5)
उप-विजेता २०११ Indian Wells हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–4, 3–6, 2–6
उप-विजेता २०११ मायामी (3) हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–4, 3–6, 6–7(4-7)
विजेता २०११ Monte Carlo (7) मातीचे स्पेन David Ferrer 6–4, 7–5
उप-विजेता २०११ Madrid (2) मातीचे सर्बिया नोव्हाक जोकोविच 5–7, 4–6
उप-विजेता २०११ Rome मातीचे सर्बिया नोव्हाक जोकोविच 4–6, 4–6

ऑलिंपिक

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेता २००८ चीन बीजिंग ऑलिंपिक हार्ड चिली फर्नान्डो गॉंझालेझ 6–3, 7–6(7–2), 6–3

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
एटीपी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक
१८ ऑगस्ट २००८ – ६ जुलै २००९
७ जून २०१० – ४ जुलै २०११
पुढील
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
सर्बिया नोव्हाक जोकोविच
  1. ^ "नोवाक जोकोविचला पराभूत करून नदालने २० वे ग्रँड स्लॅम जिंकले". न्यू यॉर्क , अमेरिका: न्यू यॉर्क टाइम्स. २०२०. pp. १. |first= missing |last= (सहाय्य)