रॉबिन सॉडरलिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबिन सॉडरलिंग
Robin Söderling at US Open 2010.jpg
देश स्वीडन ध्वज स्वीडन
जन्म Q1017565
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 310-170
दुहेरी
प्रदर्शन 33-43
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.

रॉबिन बो कार्ल सॉडरलिंग (१४ ऑगस्ट, इ.स. १९८४:तिब्रो, स्वीडन - ) हा स्वीडनचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. सॉडरलिंगने २००९ आणि २०१०च्या फ्रेंच ओपन स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती.


Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत