स्तानिस्लास वावरिंका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्तानिस्लास वावरिंका
Stanislas Wawrinka at Olympics 2012.jpg
देश स्वित्झर्लंड
वास्तव्य सेंत बार्थेलेमी, व्हो, स्वित्झर्लंड
जन्म दिनांक २८ मार्च, इ.स. १९८५ (1985-03-28) (वय: २८)
जन्म स्थळ लोझान, स्वित्झर्लंड
उंची १.८३ मी (६)
व्यावसायिक २००२
एकेरी
कारकीर्द: २४८ - १७६
विजय
सद्य स्थान १७
सर्वोच्च स्थान
दुहेरी

शेवटचा बदल: जानेवारी २०१३.

ऑलिंपिक पदक माहिती
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड साठी खेळतांना
पुरूष टेनिस
सुवर्ण २००८ बीजिंग पुरूष दुहेरी

स्तानिस्लास वावरिंका (जर्मन: Stanislas Wawrinka; जन्म: २८ मार्च १९८५) हा एक व्यावसायिक स्विस टेनिसपटू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या वावरिंकाने २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत रॉजर फेडरर सोबत पुरूष दुहेरी टेनिससाठी सुवर्णपदक पटकावले आहे.


बाह्य दुवे [संपादन]